लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रुपया घसरुन ऐतिहासिक निचांकी पातळीवर! भारतीयांच्या आयुष्यावर कसा होणार परिणाम? - Marathi News | rupee all time low at 84 30 per dollar and it will impact indian products prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपया घसरुन ऐतिहासिक निचांकी पातळीवर! भारतीयांच्या आयुष्यावर कसा होणार परिणाम?

Rupee All-time Low: येत्या काही महिन्यांत अमेरिकन चलन डॉलरमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भारतीय रुपयाची घसरण होण्याची भीती आहे. ...

"राज ठाकरेंना राईट टर्न दाखवला होता, पण त्यांनीच..."; CM शिदेंवरील टीकेला मनीषा कायंदेंचे प्रत्युत्तर - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Shiv Sena leader Manisha Kayande has responded to Raj Thackeray criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राज ठाकरेंना राईट टर्न दाखवला होता, पण त्यांनीच..."; CM शिदेंवरील टीकेला मनीषा कायंदेंचे प्रत्युत्तर

राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार? - Marathi News | Umred Vidhan Sabha election 2024 Explained sudhir Parve vs Sanjay meshram Dalit card MVA Mahayuti | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये पारवेंचे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे दलित कार्ड चालणार?

Umred assembly constituency election 2024: अखेरच्या दिवशी शिंदेसेनेत असलेले माजी आमदार राजू पारवे यांनी माघार घेतली. ...

‘चंदगड’मध्ये बंडखोरांशीच होणार खरा सामना; पंचरंगी लढतीत अधिकृत उमेदवारांची दमछाक होणार - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 MLA Rajesh Patil, BJP's Shivaji Patil and Jansuraj Mansingh Khorate are fighting In Chandgad Assembly Constituency | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘चंदगड’मध्ये बंडखोरांशीच होणार खरा सामना; पंचरंगी लढतीत अधिकृत उमेदवारांची दमछाक होणार

बंडखोर उमेदवार कुणाची, किती मते खाणार यावरच निकाल अवलंबून ...

३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Jalgaon Election Inspector Arun Kumar Chopda Assembly constituency | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी

Maharashtra Assembly Election 2024 And Chopda Assembly Constituency : चोपडा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक अरुणकुमार हे बुधवारी सकाळी ८ वाजता हरिपुऱ्यात दाखल झाले. ...

सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला... - Marathi News | Wriddhiman Saha has changed his decision to retire on Sourav Ganguly's request   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...

सौरव गांगुलीचा सल्ला अन् स्टार खेळाडूने रणजी सामना खेळण्याचा निर्णय घेतला. ...

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक - Marathi News | Big update on Baba Siddiqui's murder, accused had already hidden weapons, two more arrested from Pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक

पुण्यातून अटक करण्यात आलेल्या या आरोपींना मुंबईत आणण्यात आले असून, तपासात त्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 congress rahul gandhi priyanka gandhi mallikarjun kharge and other prominent leaders will campaign in state for election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: १० नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल ग्रँड हयातमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. ...

इटखेड्याच्या सरपंच आशा झिलपे अपात्र; अतिक्रमण आले अंगलट - Marathi News | Sarpanch of Itkheda Asha Zilpe disqualified; Encroachment is the reason | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :इटखेड्याच्या सरपंच आशा झिलपे अपात्र; अतिक्रमण आले अंगलट

Gondia : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ...