कोठडी मृत्यू रोखण्यास राज्य सरकार अपयशी ठरत असल्याने उच्च न्यायालयाने सरकारला धारेवर धरीत येत्या सहा आठवड्यांत मुंबईतील २५ पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. ...
मुंबईतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्यात येईल आणि तो दर्जेदारच असला पाहिजे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका बैठकीत दिले. ...
मुंबई महानगर क्षेत्राकरिता रिक्षा परवाना देताना असलेले १५ हजार आणि १० हजार रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येते. हे शुल्क म्हणजे आॅटोरिक्षा चालकांची लूट करण्यासारखे आहे. ...
स्कूल बॅगचे ओझे कमी करण्यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे यासंदर्भातील जनहित याचिका निकाली काढावी, ...
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व पोलीस विभागाच्या वतीने १० ते २४ जानेवारीपर्यंत राबविण्यात येत असलेल्या रस्ता सुरक्षा अभियानात जनजागृतीपर उपक्रमांवर भर दिला जात आहे. ...