२५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले... मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो व्हाट्सअॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची... "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट... ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल... थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला... डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी नग्न करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार... बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर... मीरारोड - काजुपाडा खिंडीतील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी घोडबंदर मार्गावरील जड वाहनांना ८ ऑगस्टपासून प्रवेश बंद नागपूर - सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या प्रकरणामध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा, सत्र न्यायालयाचा निर्णय ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न... चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले... पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
पानगाव येथील पोलिस चौकीचे पोलिस ठाण्यात रुपांतर करण्यासाठी तात्काळ फेरप्रस्ताव सादर करा, असे निर्देश गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जिल्हा पोलिस प्रशासनाला दिले. ...
लातूर जिल्हा देखरेख सहकारी संस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या गटसचिव-कर्मचार्यांना सुधारित वेतन श्रेणी देण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर गटसचिव संघटनेच्या वतीने मोर्चा काढला. ...
भारिप-बहुजन महासंघाचा नांदेड दक्षिण तालुक्यातील कार्यकर्ता मेळावा २८ फेब्रुवारी रोजी वसरणी येथे होणार आहे. ...
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत नामनिर्देनपत्र विक्री करण्याच्या पाचव्या दिवसअखेर ७0 नामनिर्देशन पत्राची विक्री झाली ...
दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेने तरूणांच्या मनावर राज्य केले आहे. याच मालिकेतील सुयश म्हणजेच सुव्रत जोशी याला आपण खूप ... ...
जिल्ह्यातील आरोग्य सेवेची उणीव भरुन काढण्यासाठी परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करावे, अशी मागणी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी केली. ...
शेतातील आखाड्यास आग लागून दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथे घडली. ...
महासत्तेकडे वाटचाल करणार्या आपल्या देशात स्मार्टनेस केवळ शहर व महानगरांपुरते र्मयादित न राहता इंटरनेटमुळे गावागावांत पोहोचणार आहे ...
सोलापूरमधील भद्रावती पेठ येथून महेश केशवराव ठाकरे या इसमाची दोन मोबाईलसह ९ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली. ...
जनतेचे रक्षण करणारे शहर पोलीस दलातील कर्मचारी व अधिकारी असुरक्षित असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा अनुभवास मिळाला. ...