लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शिवजयंतीनिमित्त ४१ हजार वृक्षांची लागवड - Marathi News | 41 thousand trees planted for Shiv Jayanti | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवजयंतीनिमित्त ४१ हजार वृक्षांची लागवड

उस्मानाबाद : जिल्हा शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात तब्बल ४१ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, ...

नगरसेविकेच्या पतीवर चाकूहल्ला - Marathi News | Chakahala on the husband of a corporator | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नगरसेविकेच्या पतीवर चाकूहल्ला

परंडा : वाळूच्या प्रकरणातून नगरसेविकेच्या पतीवर भरदिवसा चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात बुधवारी दुपारी घडली. ...

बारावीची परीक्षा संपली आता सीईटीची तयारी सुटका : पुढील नियोजन सुरू - Marathi News | HSC exam ends: CET release rescinded: | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :बारावीची परीक्षा संपली आता सीईटीची तयारी सुटका : पुढील नियोजन सुरू

जळगाव : बारावीच्या बहुतांश विद्यार्थ्यांची परीक्षा आजपासून संपली असलीतरी विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षेची तयारीचे नियोजन विद्यार्थ्याकडून करण्यात येत आहे. ...

ंंमहापौर पदाची आज निवड बिनविरोधचे संकेत: ल‹ा,चव्हाण, कोल्हे,गेही रिंगणात - Marathi News | Today's election for the post of mouthpiece indisputable sign: Ladda, Chavan, Kolahe, Gayhi Ringa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ंंमहापौर पदाची आज निवड बिनविरोधचे संकेत: ल‹ा,चव्हाण, कोल्हे,गेही रिंगणात

जळगाव : महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी महापालिकेतील गुरुवारी १० रोजी विशेष महासभा होत आहे. महापौरपदासाठी खान्देश विकास आघाडीचे नितीन ल‹ा, भाजपाच्या ज्योती चव्हाण, उपमहापौरपदासाठी मनसेचे ललित कोल्हे व भाजपाचे विजय गेही यांचे उमेदवारी अर्ज आहे. सं ...

पाल येथे उद्यानविद्या महाविद्यालयाचा प्रस्ताव पाच सदस्यीक कमिटीची पाहणी : शासनाला अहवाल सादर - Marathi News | The proposal of Horticulture College at Pal is to examine five member committee: submit report to the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाल येथे उद्यानविद्या महाविद्यालयाचा प्रस्ताव पाच सदस्यीक कमिटीची पाहणी : शासनाला अहवाल सादर

जळगाव- पाल ता.रावेर येथे राज्याच्या कृषि मंत्रालयांतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहे. यासंदर्भात राहुरी कृषि विद्यापीठांतर्गत एका कमिटीने पाल येथे नुकतीच पाहणी करून त्यासंबंधीचा प्रस्ताव राज्याच्या कृषि मंत्रालयास सादर ...

पोटच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधम पित्यास जन्मठेप - Marathi News | Naradham Pyaad Jeevan Sheep, who raped the stomach's daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोटच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधम पित्यास जन्मठेप

जळगाव : जीवे मारण्याची धमकी देत पोटच्या सख्ख्या मुलीवर बलात्कार करणार्‍या समतानगर (जळगाव) येथील नराधम पित्यास बुधवारी प्र.जिल्हा व सत्र न्यायाधीश के.बी. अग्रवाल यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...

बैल वाहून नेणारा टेम्पो अडवून आकाशवाणी चौकात गोंधळ पांझरापोळ संस्थेत नेले बैल : दगडफेकीमुळे तणावाची स्थिती - Marathi News | Bulls carrying temporarily carrying temples and snatching at Aakashwani Chowk taken to the Panjrapolpol Institute: Balance of tension | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बैल वाहून नेणारा टेम्पो अडवून आकाशवाणी चौकात गोंधळ पांझरापोळ संस्थेत नेले बैल : दगडफेकीमुळे तणावाची स्थिती

जळगाव: गाय समजून बैल वाहून नेणारा टेम्पो अडवून बुधवारी रात्री नऊ वाजता आकाशवाणी चौकात तरुणांनी गोंधळ घातला. यावेळी टेम्पो चालक याला धक्काबुक्कीही करण्यात आली. प्रकरण चिघळण्याच्या आत पोलिसांनी घटनास्थळ गाठून टेम्पो जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आणला. तेथे ...

तीन केबल मालकांना नोटीस - Marathi News | Notice to three cable owners | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन केबल मालकांना नोटीस

जळगाव : केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालयाने केबल व्यावसायीकांना दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रातांधिकारी अभिजित भांडे यांनी बुधवारी श्रद्धा केबल, इन जळगाव मिडीया व जी.के.एंटरटेन्मेंट या तीन केबल व्यावसायीकांना नोटीस बजावली आहे. या व्याव ...

विद्यार्थ्याच्या अपहरणाचा पुन्हा प्रयत्न आनंदीबाई विद्यालयातील प्रकार : संशयितास पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Student's kidnappings re-attempted Khabanbai Vidyalaya type: Suspected police detained | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थ्याच्या अपहरणाचा पुन्हा प्रयत्न आनंदीबाई विद्यालयातील प्रकार : संशयितास पोलिसांनी घेतले ताब्यात

जळगाव: गेल्या आठवड्यात विद्यार्थी अपहरण प्रकरणाच्या घटना ताज्या असतानाच बुधवारीही आनंदीबाई देशमुख बालक विद्या मंदिर या विद्यालयातून पाचवीच्या वर्गातील अबुजर निसार खाटीक (वय १०, रा.शिवाजी नगर) या विद्यार्थ्याचा अपहरणाचा प्रयत्न झाला.अन्य विद्यार्थ्यां ...