निफाड : तालुक्यातील मानोरी खुर्द गावात पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला असल्याची माहिती तालुक्याच्या गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार यांनी दिली. ...
नाशिक : महाराष्ट्र राज्य किसान सभेने आपल्या विविध मागण्यांसाठी शहरात जाहीर सभा व महामोर्चाचे आयोजन करून सीबीएस सिग्नलवर रस्ता अडवून आंदोलन केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात २८ आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ ...
नाशिक : आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटीच्या ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट सेलच्या पुढाकाराने ॲरीस आयआयटी कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये इंजिनिअरिंगच्या पूजा आव्हाड, नीरज गणानी, शुभम सोनार, दिपेन शहा या चार विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. क ...
जळगाव: अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा सुभाष चौकात हॉकर्सधारकांनी दुकाने मांडल्याने ते काढण्यासाठी गेलेल्या मनपा अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्यांवर काही जणांनी दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजता घडली. दगडफेकीमुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर् ...
जळगाव : घाणेकर चौक ते राजकमल टॉकीज दरम्यानच्या ३२२ हॉकर्सच्या यादीत केवळ १० फळविक्रेत्यांचा समावेश असल्याचे समजल्याने बागवान समाजाच्या फळविक्रेत्यांनी शुक्रवारी सकाळी महापौर ला यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन चर्चा केली. तसेच बालगंधर्व खुले नाट्यगृह ...
जळगाव : बॅँकांच्या चेक क्लिअरिंग व्यवहारासाठी जळगाव शहरात सीटीएस पद्धती (चेक ट्रॅन्झॅक्शन सिस्टिम) विकसित नसल्याने जुन्याच पद्धतीने व्यवहार सुरू रहाणार असून ग्राहकांना वेळेचे बंधन पाळणे हे पुढेही क्रमप्राप्त असेल. ...
जळगाव : जिल्हा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत बनवाबनवी करणार्या शालक व मेहुण्याची शुक्रवारी न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. दरम्यान, या दोघांना अटक केल्यानंतर त्यांनी पोलिसांची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे. सुरुवातीला पालघर व औरंगाबाद ग्रामीण येथ ...
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार जिल्ातील ४१ हजार ४६६ गॅसधारकांनी अनुदान नाकारले आहे. तीन गॅस कंपनीमार्फत जळगाव जिल्ात ७२ एजन्सीमार्फत सात लाख १५ हजार ३८० गॅसधारकांना सिलिंडरचा पुरवठा . गॅस अनुदान थेट ग्राहकाच्या बँक खात्या ...