‘जलयुक्त शिवारात’ जी कामे होताहेत ती सर्व सुटीसुटी, एकेरी पद्धतीने. ‘माथा ते पायथा’ या एकात्मिक पद्धतीने कुठेही नियोजन केलेले नाही. शास्त्रशुद्ध जलशास्त्रीय पद्धतीचा अभाव आणि जबाबदारी ढकलण्याची सोय. या त्रुटी वेळेवर दुरुस्त केल्या नाहीत तर ‘जलयुक्त’ ...
‘चोर’! - मूल जन्माला आल्या आल्या त्याच्या कपाळावर लिहिलं जाणारं फासेपारधी समाजातलं हे बिरुद! स्वत:सकट या मुलांवरील गुन्हेगारीचा टिळा पुसून काढण्यासाठी त्यानं जंग जंग पछाडलं. असतील तिथून ही मुलं शोधून काढली. महाराष्ट्रच नाही, तर इतर राज्यांतीलही गावं, ...
आजमितीस कप्तानसिंह सोळंकी हेच पंजाब आणि हरियाणाचेही राज्यपाल! पंजाब विधानसभेतील अभिभाषणात राज्यपाल म्हणाले, आम्ही हरियाणाला पाणी देऊ शकत नाही. हेच राज्यपाल हरियाणा विधिमंडळाच्या अभिभाषणात आक्रमकपणो म्हणाले, हरियाणा हा अन्याय सहन करणार नाही! एकच राज्य ...
अमेरिकन फ्रेडरिक कुक आणि पियरी, नॉर्वेचा आमुंडसेन आणि इंग्लंडचा साहसवीर स्कॉट. या चौघांनी स्वतंत्रपणे वेगवेगळ्या वेळी दक्षिण व उत्तर ध्रुव सर करण्याच्या मोहिमा आखल्या. या मोहिमा जेवढय़ा कठीण, तेवढाच त्यांचा पराक्रम उत्तुंग. पण त्यांच्या यशाचा ध्रुवतार ...
अमेरिकेत ढोबळपणे एक तृतीयांश मतदार डेमोक्रॅट पक्षाला, एक तृतीयांश मतदार नेहमीच रिपब्लिकन पक्षाला मत देतात. उरलेले एक तृतीयांश लोक ज्या पक्षाला मत देतील त्या पक्षाचा उमेदवार राष्ट्राध्यक्ष होतो. हे उरलेले एक तृतीयांश म्हणजे कमी शिकलेले गौरवर्णी श्रम ...
फळ्यावर काहीच नाही आणि मुलेही रांगेत बसलेली नाहीत. इतकंच काय, त्यांचा वर्गही एक नाही! गटात बसून कार्डाच्या आधारे ती गणितं सोडवताहेत. शिक्षकाची भूमिका फक्त सहायकाची. पुणो जिल्ह्याच्या भोर तालुक्यात पहिल्यांदा हा पथदर्शी प्रकल्प सुरू झाला. आता महाराष् ...
आमटीत विशिष्ट दगड टाका, आमटी चविष्ट होईल, दोन शेर दह्यात चौसष्ट तोळे चंद्रासारखी शुभ्र साखर घाला, श्रीखंड उत्तम होईल. - आपली खाद्यसंस्कृती नुसती चविष्टच नाही, ती रंजक आणि गमतीदारही आहे. ...
जपानमध्ये सगळंच वेगळं. तिथले हवामान खाते ‘अंदाज’ सांगत नाही. पाच वाजता पाऊस पडणार म्हणजे पाच वाजताच पडणार. 5.10 ला थांबणार म्हणजे थांबणारच. सार्वजनिक ठिकाणो स्वच्छ असतात. वेळोवेळी कचरा काढलाच जातो. फुले कुणी तोडत नाहीत. तसा बोर्डही नसतो. दुकानातले ...