लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सुधीर नाईक यांनी राजीनामा दिला - Marathi News | Sudhir Naik resigned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुधीर नाईक यांनी राजीनामा दिला

तब्बल तीन दशके मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये काम करणारे अनुभवी पिच क्युरेटर सुधीर नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ...

प्रणीत, प्रणय यांची आगेकूच - Marathi News | Praneeth, Prannoy's front | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रणीत, प्रणय यांची आगेकूच

भारताचा अजय जयराम, दुसरा मानांकित एच. एस. प्रणोय आणि चौथा मानांकित बी. साई प्रणीत यांनी पुरुष एकेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. ...

लोढा समितीच्या शिफारशींचा निर्णय लांबणीवर - Marathi News | The decision of Lodha committee's recommendations to be postponed | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :लोढा समितीच्या शिफारशींचा निर्णय लांबणीवर

भारतीय क्रिकेट बोर्डात (बीसीसीआय) व्यापक सुधारणा करणाऱ्या न्या. लोढा समितीच्या शिफारशी लागू कराव्यात किंवा नाही, याविषयीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राखून ठेवला. ...

‘अकिरा’ चा अ‍ॅक्शन पॅक टीजर आऊट ! - Marathi News | 'Akira' action pack teaser-out! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अकिरा’ चा अ‍ॅक्शन पॅक टीजर आऊट !

दिग्दर्शक ए. आर. मुरूगादोस यांच्या ‘गझनी’ चित्रपटानंतर आता त्यांचा ‘अकीरा’ हा चित्रपट लवकरच येणार आहे. चित्रपटात सोनाक्षी सिन्हा ही एकदम अ‍ॅक्शन लुकमध्ये दिसणार आहे. ...

डोंगरातील वस्त्या मृत्यूच्या छायेत - Marathi News | Shops in the hills of the mountains | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डोंगरातील वस्त्या मृत्यूच्या छायेत

दरडी कोसळणे, डोंंगराचा कडा कोसळणे, जमिनीला भेगा पडणे या घटना भूगर्भातील हालचालीमुळे घडतात. ...

लोभ असावा ही विनंती - Marathi News | Solicitation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोभ असावा ही विनंती

घराबाहेर पडताना जातो असे म्हणू नये तर येतो असे म्हणावे. प्रतीकात्मक अर्थाने जाणे म्हणजे अंधार तर येणे म्हणजे प्रकाश. ...

नलिका वितरण प्रणालीचे खुल्या मनाने स्वागत व्हावे - Marathi News | The tube distribution system should be welcomed openly | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नलिका वितरण प्रणालीचे खुल्या मनाने स्वागत व्हावे

महाराष्ट्र सलग तीन वर्ष दुष्काळाने धुमसत असल्याने पडलेलं आणि साठलेलं पाणी जपून वापरलं पाहिजे हे आत्मभान यातून तयार होत आहे. ...

काट्याच्या वाडीची गादी आणि पेशवाई वस्त्रे - Marathi News | Katta Wadi Gadi and Beshivar Garments | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काट्याच्या वाडीची गादी आणि पेशवाई वस्त्रे

शरद पवार यांच्यासारखा निधर्मी, नि:जातीयवादी, तत्त्वनिष्ठ आणि कधीही खंजीर न बाळगणारा नेता इत:पर होणे नाही, यावर तमाम ‘राष्ट्रवाद्यां’ची अपरंपार श्रद्धा आहे. ...

४३ हजारांवर चांदी ; सोनेही महागले - Marathi News | 43 thousand silver; Gold is expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४३ हजारांवर चांदी ; सोनेही महागले

जागतिक बाजारातील तेजी आणि स्थानिक बाजारांत वाढलेली मागणी यामुळे राजधानी दिल्लीत गुरुवारी चांदीचा भाव ४३ हजार रुपयांच्या पुढे गेला. ...