‘अकिरा’ चा अ‍ॅक्शन पॅक टीजर आऊट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 10:30 IST2016-07-01T05:00:24+5:302016-07-01T10:30:24+5:30

दिग्दर्शक ए. आर. मुरूगादोस यांच्या ‘गझनी’ चित्रपटानंतर आता त्यांचा ‘अकीरा’ हा चित्रपट लवकरच येणार आहे. चित्रपटात सोनाक्षी सिन्हा ही एकदम अ‍ॅक्शन लुकमध्ये दिसणार आहे.

'Akira' action pack teaser-out! | ‘अकिरा’ चा अ‍ॅक्शन पॅक टीजर आऊट !

‘अकिरा’ चा अ‍ॅक्शन पॅक टीजर आऊट !

 
िग्दर्शक ए. आर. मुरूगादोस यांच्या ‘गझनी’ चित्रपटानंतर आता त्यांचा ‘अकीरा’ हा चित्रपट लवकरच येणार आहे. चित्रपटात सोनाक्षी सिन्हा ही एकदम अ‍ॅक्शन लुकमध्ये दिसणार आहे. नुकताच चित्रपटाचा अ‍ॅक्शन पॅक टीजर आऊट करण्यात आला आहे.

या व्हिडीओची आमीर खान च्या गझनीमधील स्टंट्ससह सुरूवात होते. त्यानंतर सोनाक्षी सिन्हाचे काही स्टंट्स दाखवण्यात येतात. मुरूगादोससोबत सोनाक्षीचा हा दुसरा प्रोजेक्ट आहे. ‘हॉलीडे’ नंतर हा दुसरा चित्रपट आहे. २ सप्टेंबरला चित्रपट रिलीज होईल.

akira action pack teaser

">http://

Web Title: 'Akira' action pack teaser-out!