लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Vidhan Sabha Election 2024: खानापुरात अनिल बाबर गटाच्या हॅटट्रिकला विरोधकांचे आव्हान - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Opposition challenges Anil Babar group's hat trick In Khanapur Constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Vidhan Sabha Election 2024: खानापुरात अनिल बाबर गटाच्या हॅटट्रिकला विरोधकांचे आव्हान

लक्षवेधी तिरंगी लढत : ३४ वर्षांपासून पाटील व बाबर घराण्यात लढत ...

Vidhan Sabha Election 2024: शिराळा मतदारसंघात निष्ठावंत गटांची सत्त्वपरीक्षा - Marathi News | Vidhan Sabha Election 2024 The role of Naik and Mahadik is decisive in Shirala constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Vidhan Sabha Election 2024: शिराळा मतदारसंघात निष्ठावंत गटांची सत्त्वपरीक्षा

नाईक व महाडिक यांची भूमिका निर्णायक.. ...

Maharashtra Weather Update : पुढील तीन दिवस काहीसे ढगाळ वातावरण अन् थंडीला विराम, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Maharashtra Weather Update Somewhat cloudy weather and cold break for the next three days, read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : पुढील तीन दिवस काहीसे ढगाळ वातावरण अन् थंडीला विराम, वाचा सविस्तर 

Maharashtra Weather Update : विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात (Light Rain) दि.१४ ते १७ नोव्हेंबर ला तीन दिवस ढगाळ वातावरण राहून.... ...

गंगापूरात कोणीही जिंकले तरी होणार विक्रम; प्रशांत बंब-सतीश चव्हाण यांच्यात अटीतटीची लढत - Marathi News | No matter who wins in Gangapur, it will be a record; A tussle between Prashant Bamba and Satish Chavan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गंगापूरात कोणीही जिंकले तरी होणार विक्रम; प्रशांत बंब-सतीश चव्हाण यांच्यात अटीतटीची लढत

दोन्ही उमेदवार तगडे असून त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. तसेच कार्यकर्त्यांचे नेटवर्कही चांगले असल्याने तुल्यबळ लढत होत आहे. ...

'सुशासनाची पहिली अट म्हणजे कायद्याचे राज्य...', सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर यूपी सरकारची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | 'The first condition of good governance is the rule of law...', the UP government's first reaction to the Supreme Court verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सुशासनाची पहिली अट म्हणजे कायद्याचे राज्य...', सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर यूपी सरकारची पहिली प्रतिक्रिया

सुशासनाची पहिली अट म्हणजे कायद्याचे राज्य या दृष्टिकोनातून माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे, असे यूपी सरकारकडून सांगण्यात आले आहे. ...

भाजप दाऊदलाही उमेदवारी देण्यास तयार होईल; त्यांचे पॉवर जिहाद सुरु - Marathi News | BJP will be ready to field Dawood too; Their Power Jihad started | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप दाऊदलाही उमेदवारी देण्यास तयार होईल; त्यांचे पॉवर जिहाद सुरु

नाना पटोले यांची टीका : योगींनी हिंदु मुस्लिम करू नये ...

ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा - Marathi News | All India Personal Law Board supports 'MVA'; Announcement of Maulana Sajjad Nomani | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा

Maharashtra Election 2024: मौलाना सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीच्या 269 उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. ...

भाजपमुळे मराठा, धनगर समाज आरक्षणापासून वंचित - चंद्रकांत हंडोरे  - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Maratha, Dhangar community deprived of reservation due to BJP says Chandrakant Handore | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजपमुळे मराठा, धनगर समाज आरक्षणापासून वंचित - चंद्रकांत हंडोरे 

हिंदुत्वाच्या नावाखाली बाजार मांडणारांना सत्तेतून हाकला ...

ठाकरेंच्या उमेदवाराकडून गुंडगिरी अन् महिलेचा विनयभंग; रवींद्र वायकरांचा गंभीर आरोप - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - In Jogeshwari Constituency Shiv Sena MP Ravindra Waikar made serious allegations against Uddhav Thackeray candidate Bala Nar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंच्या उमेदवाराकडून गुंडगिरी अन् महिलेचा विनयभंग; रवींद्र वायकरांचा गंभीर आरोप

अनंत नर यांचा कार्यकर्ता अमित पेडणेकर याने वायकर जर उबाठा बोललात तर त्यांची जीभ छाटली जाईल अशी खुलेआम धमकी दिली असाही आरोप वायकरांनी केला. ...