लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बॅग-चेन लिफ्टर पुन्हा सक्रिय - Marathi News | Bags-chain lifters reactivated | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बॅग-चेन लिफ्टर पुन्हा सक्रिय

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत महिला कर्मचाऱ्याची पर्स शुक्रवारी सायंकाळी यवतमाळच्या मध्यवर्ती बसस्थानकावरून लंपास करण्यात आली. ...

रानडुकराची शिकार करणा-या दोघांना खांडवीत अटक - Marathi News | The two arrested for randukara victims and they arrested | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रानडुकराची शिकार करणा-या दोघांना खांडवीत अटक

सातपुड्याच्या जंगलात रानडुकाराची केली होती शिकार; आरोपीं मुक्ताईनगर तालुक्यातील. ...

शिवाजी कोळीच्या घरावर छापा - Marathi News | Print on Shivaji Koli's house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवाजी कोळीच्या घरावर छापा

‘किडनी रॅकेट’ प्रकरणातील मुख्य सूत्रधार शिवाजी कोळी याच्या बहाद्दूरवाडी (ता. वाळवा) येथील घरावर अकोला पोलिसांच्या पथकाने शनिवारी रात्री छापा टाकला. ...

सूतगिरणीच्या फिल्टरला आग; दीड लाखांची हानी - Marathi News | Fire to the filtrate filter; Loss of one and a half lakhs | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सूतगिरणीच्या फिल्टरला आग; दीड लाखांची हानी

जळगाव जामोद येथील घटना. ...

शेतक-याचे १५ हजार रुपये लुटले - Marathi News | The farmer looted 15 thousand rupees | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतक-याचे १५ हजार रुपये लुटले

अज्ञात दोन जणांनी मारहाण करून लुटले. ...

पाणीपुरवठा योजनेच्या कामास मंजुरी - Marathi News | Sanction for water supply scheme | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाणीपुरवठा योजनेच्या कामास मंजुरी

रायमूलकर यांची पत्रकार परिषदेत माहिती. ...

ठाण्यातील प्रसिद्ध वास्तुविशारदासह दोघांची चौकशी - Marathi News | Two investigators, including the famous architect of Thane, were questioned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यातील प्रसिद्ध वास्तुविशारदासह दोघांची चौकशी

बिल्डर सूरज परमार आणि नगरसेवक यांच्यात आर्थिक व्यवहारांसंबंधी सेटलमेंट करणाऱ्या ठाण्यातील एका वास्तुविशारदासह दोघांची चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | In the case of suicide of a married man, four FIRs were lodged against him | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

छळाला कंटाळून विवाहितेने विषारी औषध घेऊन केली होती आत्महत्या. ...

घरगुती आणि व्यावसायिक वापराचे १५२ सिलिंडर जप्त - Marathi News | 152 cylinders of domestic and commercial use seized | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घरगुती आणि व्यावसायिक वापराचे १५२ सिलिंडर जप्त

घरगुती सिलिंडरचे गोदाम फोडून त्यांची विक्री करणाऱ्या चौकडीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी पथकाने अटक केली आहे. ...