कन्हैया कुमारचा जन्म कसा झाला? असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज थेट भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच या गोष्टीवर विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला ...
भारत माताचे स्वरूप बदलत चालले आहे, भारत माता की जय ची ठेकेदारी चालणार नाही असे खडे बोल कन्हैया कुमारने भाजपासह संघालाही सुनावले तो पुण्यातील बालगंधर्व सभागृहातील सभेत बोलत होता. ...
क्रिकेटच्या मैदानावरुन निवृत्ती घेतल्यानंतरही सचिन दुस-यांना समाधान, आनंद देण्याचा आपल्यापरीने पूर्ण प्रयत्न करतो. एखाद्या कार्यक्रमाला सचिनची उपस्थिती, त्याने सांधलेला संवाद अनेकांना सुखावून जातो. ...