संपूर्ण डीसीसी बँक घोटाळ्याला बँकेचे दोन माजी अध्यक्षच जबाबदार असल्याचा खळबळजनक या घोटाळ्यातील एक आरोपी मेघराज आडसकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे. ...
सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे सेवा गुरूवारी सकाळी विस्कळीत झाली . सकाळी साडे सहा पासून ही सिग्नल यंत्रणा बारा वाजे पर्यंत तब्बल चार वेळा बंद पडली ...
शालेय विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनांची तपासणी बंधनकारक करण़्यात आली आहे. ही तपासणी 31 मे पूर्वी करण्याचे न्यायालयाचे आदेश होते ...
भारती एअरटेल, व्होडाफोन आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स या मोबाईल कंपन्यांविरोधात गेल्या तीन वर्षात ग्राहकांच्या सर्वाधिक जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत, असे बुधवारी संसदेत सांगण्यात आले. ...
येथील रेल्वे स्थानकाच्या आरपीएफ चौकी व फाटका दरम्यान असणाऱ्या रेल्वे कॉलनीच्या मागे रेल्वे पटरीच्या गटारात अंदाजे 25 वय असणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळून आला ...
एका उद्योजकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ८ वाजेपूर्वी रामानंदनगर रिक्षा स्टॉप परिसरात घडली. व्यावसायिकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही ...
गत चार वर्षांपासून रखडलेल्या पर्यटनक्षेत्र विकास कार्यक्रमासाठी जवळपास ५.७३ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला प्राप्त झाल्याने पर्यटन क्षेत्र विकासाला चालना मिळणार आहे. ...