लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नक्की वाचा राधिका आपटेचा मस्त मॅसेज - Marathi News | Read exactly Radhika Apte's master message | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नक्की वाचा राधिका आपटेचा मस्त मॅसेज

मराठी व बॉलीवुडची सुंदर मनात न्युनगंड न बाळगता बिनाधास्तपणे अभिनेत्री जीवन कसे जगावे? दुसºयांच्या मताने कि स्वत:च्या इच्छेने. लोकांना काय वाटेल, समाज काय म्हणतो या प्रश्नांचा विचार न करता स्वाभिमानाने जगा शिका. तुम्ही कशाही असाल तर स्वत:साठी सुंदर आह ...

‘बेवॉच’ नंतरच पीसी करणार हिंदी चित्रपट - Marathi News | After 'Bevoatch', the Hindi film will be made on PC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बेवॉच’ नंतरच पीसी करणार हिंदी चित्रपट

 प्रियंका चोप्रा ही सध्या ग्लोबल सेंसेशन बनली आहे. मागील वर्षापासून तिचा हॉलीवूड जगतातील वावर आणि तिचे चित्रपट, शो मधील ... ...

पॅरिसमध्ये वाणीचा ‘चीट डे मोमेंट’! - Marathi News | 'Cheat Day Moment' in Paris! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पॅरिसमध्ये वाणीचा ‘चीट डे मोमेंट’!

वाणी कपूर आणि रणवीर सिंग हे दोघेही सध्या ‘बेफिक्रे ’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहेत. त्यावेळी वाणी कपूरने सेटवर चीट ... ...

सई चे प्लान्ट प्रेम - Marathi News | Love of Sai Plant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई चे प्लान्ट प्रेम

प्रत्येकाला आपल्या झाडावरती प्रेम असते.  त्या झाडाला कुंडीत लावण्यापासून ते   दररोज  पाणी घालण्यापर्यंतची सर्व काळजी आवडीने घेतलीही जाते. ... ...

बँकॉकमध्ये आलियाची फ्रेंडसोबत पार्टी! - Marathi News | Aaliyachi friend party in Bangkok! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बँकॉकमध्ये आलियाची फ्रेंडसोबत पार्टी!

आलिया भट्ट ही सध्या तिच्या विविध भूमिकांसह करिअरला वेगळी छटा मिळवून देत आहे. नुकतीच तिने ‘उडता पंजाब’ ची शूटिंग ... ...

हे तर ‘फेक इन इंडिया’! - Marathi News | This is 'Fake in India'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हे तर ‘फेक इन इंडिया’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार निर्मितीसाठी ‘मेक इन इंडिया’सारखी योजना सुरू केली. मात्र, एवढे दिवस झाले तरी उद्योगधंद्यांच्या निर्मितीसह अद्याप या सरकारने रोजगारनिर्मितीची ...

...म्हणून स्विकारला सलमानने ‘सुल्तान’! - Marathi News | Salman has accepted 'Sultan' as ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून स्विकारला सलमानने ‘सुल्तान’!

‘सुल्तान’ चित्रपटामुळे अगोदरच खुप चर्चा होत आहे. सलमान खानने या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. यात ... ...

शस्त्रक्रियेनंतर पाच रुग्णांची दृष्टी अधू - Marathi News | Five patients with eyesight after surgery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शस्त्रक्रियेनंतर पाच रुग्णांची दृष्टी अधू

जिल्हा रुग्णालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेनंतर पाच रुग्णांची दृष्टी अधू झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी समोर आला. या पाचही रुग्णांना मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात ...

चार राज्यांत उष्णतेची लाट, ओडिशामध्ये ७९ बळी - Marathi News | The heat wave in four states, 79 victims of Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार राज्यांत उष्णतेची लाट, ओडिशामध्ये ७९ बळी

ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये पुन्हा उष्णतेची लाट आली असून, या चार राज्यांत उष्माघाताने आतापर्यंत २५0हून अधिक लोक मरण पावले आहेत. ...