लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात भीषण आग - Marathi News | Heavy fires in Yavatmal's Tipeshwar Wildlife Sanctuary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात भीषण आग

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात येणा-या टिपेश्वर अभयारण्याला भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. टिपेश्वर अभयारण्य तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवर असून ...

ख्रिस गेल आयपीएलच्या दोन सामन्यांना मुकणार - Marathi News | Chris Gayle wins two IPL matches | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ख्रिस गेल आयपीएलच्या दोन सामन्यांना मुकणार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल सध्या मायदेशी परतला आहे. त्यामुळे गेल आयपीएलमधील बंगळुरूच्या दोन सामन्यांना मुकणार आहे. ...

भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढण्यासंबंधीचे निर्बंध ३१ जुलैनंतर लागू - Marathi News | Restrictions on remittance of provident fund will apply after 31 July | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढण्यासंबंधीचे निर्बंध ३१ जुलैनंतर लागू

भविष्य निर्वाह निधीतली 1 मेपासून लागू होणार निर्बंध आता 31 जुलैनंतर लागू होणार आहेत. ...

उमेदवारांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर निवडणूक आयोगाची नजर - Marathi News | Election Commission eyes on candidates' social media account | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उमेदवारांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर निवडणूक आयोगाची नजर

तामिळनाडूमधील आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार आहे. ...

भविष्य निर्वाह निधीच्या नव्या नियमाविरोधात बंगळुरूमध्ये निदर्शनं, अनेक गाड्यांची जाळपोळ - Marathi News | Demonstrations in Bangalore against new rules for subsistence fund | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भविष्य निर्वाह निधीच्या नव्या नियमाविरोधात बंगळुरूमध्ये निदर्शनं, अनेक गाड्यांची जाळपोळ

भविष्य निर्वाह निधीच्या पैसे काढण्यासंदर्भातील नव्या नियमाविरोधात सरकारी कर्मचा-यांनी निदर्शनं केली आहेत. ...

​प्रत्युषाचा विषय थोडा बाजुला ठेवा- नाना पाटेकर - Marathi News | Keep the issue of contradiction slightly - Nana Patekar | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​प्रत्युषाचा विषय थोडा बाजुला ठेवा- नाना पाटेकर

टीव्ही क्षेत्रातील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या संशयास्पद आत्महत्येनंतर अनेक वाहिन्यांनी हा विषय लावून धरल्यामुळे नाना पाटेकर यांनी त्यांना चांगलेच फटकारले.  ...

महेश मोतेवार यांच्या मालमत्तेचा पंचनामा सुरू - Marathi News | Mahesh Motevar's property will be released soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महेश मोतेवार यांच्या मालमत्तेचा पंचनामा सुरू

समृद्ध जीवन फूड्स इंडियाचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांच्या राज्यातील पाच ठिकाणांच्या मालमत्तेचा पंचनामा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) सुरू करण्यात आला आहे. ...

विलीनीकरणानंतर एअर इंडिया प्रथमच नफा जाहीर करणार ? - Marathi News | Air India will announce profit after the merger? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विलीनीकरणानंतर एअर इंडिया प्रथमच नफा जाहीर करणार ?

सातत्याने तोटयाचा सामना करणारी एअर इंडिया आर्थिकवर्ष २०१६ मध्ये आठ ते दहा कोटींचा नफा जाहीर करण्याची शक्यता आहे. ...

ब्रिटनच्या ११६ वर्षांतल्या स्टील उत्पादनापेक्षा चीनची दोन वर्षातली निर्मिती जास्त - Marathi News | More than two years of British construction in Britain's 116-year steel production | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनच्या ११६ वर्षांतल्या स्टील उत्पादनापेक्षा चीनची दोन वर्षातली निर्मिती जास्त

जागतिक बाजारात स्वस्तात उपलब्ध होणा-या चीनच्या स्टीलमुळे आज टाटा स्टीलला ब्रिटनमधला आपल्या उद्योग बंद करण्यावाचून पर्याय राहीलेला नाही. ...