जळगाव: शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ला.ना.शाळेतील रायसोनी व आयसीटी या दोन्ही लॅबचे कडी कोंडे तोडून चोरट्यांनी त्यातील संगणक व त्याचे साहित्य असे पाच लाख रुपयांचे साहित्य लांबविल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला आहे. शाळेच्या मागील बाजुच्या ...
जळगाव : जिल्हा रुग्णालयात उभारण्यात येणार्या मेट्रो ब्लड बँकेची फाईल अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सादर करण्यात आली आहे. ही फाईल मुंबई येथे पोहचली असून आठवडाभरात याची तपासणी (इन्स्पेक्शन) करण्यासाठी केंद्र सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकार ...
नशिराबाद : संभाव्य पाणी टंचाईचे नियोजन व्हावे, अशी ओरड होत असली तरी ग्रामपंचायतीने याबाबत ठोस पाऊले उचलले नसल्याने आतापासूनच ग्रामस्थांना टंचाईची झळ बसू लागली आहे. त्यातच पाणीपुरवठा करणार्या विहिरींची पातळी खोल गेल्याने गावाला सध्या ५ ते ६ दिवसाआड प ...
जळगाव : विम्या संदर्भात जिल्हा बॅँकेत चौकशीसाठी गेलेल्या शेतकर्यांवर दाखल गुन्ाप्रश्नी शिवसेनेने आक्रमक धोरण स्वीकारत आज जेलभरोचा इशारा देत, प्रचंड घोषणाबाजी करत मोर्चा काढला. आमदार गुलाबराव पाटील स्वत: या मोर्चात सहभागी झाले होते. ...
जळगाव : मनपाच्या विविध १८ मार्केटमधील कराराची मुदत संपलेल्या गाळेधारकांनी त्यानंतरही गाळे बेकायदेशिरपणे ताब्यात ठेवल्याने पाचपट दंडासह भाडेवसुलीचा ठराव करण्यात आला असून तशी बिलेही व्यापार्यांना देण्यात येऊनही त्याची वसुली होऊ शकलेली नाही. आता नव्यान ...