ग्रामीण भागांत अतिशय लोकप्रिय असलेल्या बैलगाडीच्या शर्यतीवरील बंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून आता गावागावांमध्ये पुन्हा ढवळ्या-पवळ्याची जोडी शर्यतीत धावताना दिसेल. ...
पंजाबच्या पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली हवाई दलाच्या तळावरील एका कर्मचाऱ्यास संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. ...
माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून रस्ते वाहतुकीचे प्रश्न प्रभावीपणे कसे सोडविता येईल, यासाठी नागरिकांकडून सूचना तसेच अभिनव कल्पना जाणून घेतल्या जात आहे. ...
मेट्रो रेल्वे व रामझुला प्रकल्पामधील वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून तोडगा काढावा, अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी व्यक्त केली. ...