स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. राज्याचे माजी महाधिवक्ता अॅड. श्रीहरी अणे यांनी यासाठी आता निर्णायक लढा देण्याचा एल्गार केला ...
मोरोक्को येथे रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ हे सध्या ‘जेजे’ म्हणजे जग्गा जासूस चित्रपटासाठी शूटिंग करत आहेत. तुम्ही जर त्या दोघांना सेटवर पाहिलंत तर तुम्हाला वाटणार नाही की, ते दोघे एकमेकांशी बोलतही नसतील... ...
दुष्काळदाह आणि आग ओकणाऱ्या उन्हाच्या काहिलीत होरपळून निघालेल्या विदर्भातील एका आदिवासी शेतकरी कुटुंबाने नापिकी आणि डोईवरील कर्जाला कंटाळून सामूहिक विषप्राशन केल्याची हृदयद्रावक घटना घडली ...
भ्रष्टाचार टाळण्यास बंद पाइपलाइनद्वारे पाणी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असून तसा प्रस्ताव आगामी मंत्रिमंडळ बैठकीपुढे ठेवण्यात येणार आहे. ...
महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांनी विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १० सदस्यांची द्वैवाषिक निवडणूक येत्या १० जून रोजी घेण्याचे निवडणूक आयोगाने गुरुवारी जाहीर केले. ...
नाशिक एकलहरे येथील ६६० मेगावॅट प्रकल्पासंदर्भातील सर्व तांत्रिक बाबींचा विचार करून हा प्रक्लप मार्गी लावण्याबाबत शासन सकारात्मक आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...
वाढत्या उष्म्याने अंगाची लाही-लाही होत असताना गुरुवारी कोल्हापूर, सोलापूर आणि बीड जिल्ह्यात वळवाचा जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासर झालेल्या पावसाने हवेत गारवा आल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे. ...