बिप्स-केएसजी एन्जॉय हनीमून....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 10:55 IST2016-05-13T05:22:28+5:302016-05-13T10:55:43+5:30

 काही दिवसांपूर्वी बिपाशा बासू आणि करणसिंग ग्रोव्हर हे लग्नाच्या बेडीत अडकले होते. त्यांनी त्यांच्या आयुष्याचा नवा चॅप्टर आता सुरू ...

Bipes-KSG Angel Honeymoon .... | बिप्स-केएसजी एन्जॉय हनीमून....

बिप्स-केएसजी एन्जॉय हनीमून....

 
ाही दिवसांपूर्वी बिपाशा बासू आणि करणसिंग ग्रोव्हर हे लग्नाच्या बेडीत अडकले होते. त्यांनी त्यांच्या आयुष्याचा नवा चॅप्टर आता सुरू केलाय. ते सध्या मालदीव येथे त्यांच्या हनीमूनसाठी गेले आहेत. तिने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तिने स्वत:सोबतच पती करणसिंगचे ही काही फोटो अपलोड केले आहेत. ती जशी सुंदर, हॉट, सेक्सी दिसतेय तसाच तो ही अतिशय हॅण्डसम दिसतोय. ते दोघे तिथून यूएसए ला जाणार आहेत. त्यांचा वाढीव हनीमून तिथे असणार आहे.

तर फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत ते तिथे एन्जॉय करणार आहेत. बिप्स आणि केएसजी ‘अलोन’ चित्रपटावेळी एकमेकांचे चांगले मित्र बनले. केएसजी याअगोदर ‘हेटस्टोरी ३’ मध्ये दिसला होता. 

creative image banner

ksg - bips

Web Title: Bipes-KSG Angel Honeymoon ....