‘मेरी प्यारी बिंदू’ साठी परीची शूटिंग सुरू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 11:17 IST2016-05-13T05:47:41+5:302016-05-13T11:17:41+5:30

 अभिनेत्री परिणीती चोप्रा ही भलतीच खूश आहे. कारण काय सांगायला हवंय का? वेल, तिने तिचा आगामी चित्रपट ‘मेरी प्यारी ...

Pretty shooting starts for 'My sweet dot' ... | ‘मेरी प्यारी बिंदू’ साठी परीची शूटिंग सुरू...

‘मेरी प्यारी बिंदू’ साठी परीची शूटिंग सुरू...

 
भिनेत्री परिणीती चोप्रा ही भलतीच खूश आहे. कारण काय सांगायला हवंय का? वेल, तिने तिचा आगामी चित्रपट ‘मेरी प्यारी बिंदू’ साठी शूटिंग सुरू केली आहे. याअगोदर ती शाद अली दिग्दर्शित ‘किल दिल’ चित्रपटात दिसली होती.

आयुषमान खुराना लवकरच सेटला जॉईन करणार आहे. कोलकाता येथे चित्रपटाची शूटिंग सुरू असून आयुषमान म्हणजेच बिंदूचा अभिमन्यू लवकरच तिच्यासोबत दिसेल. यशराज फिल्म्सच्या ‘इशकजादे’ चित्रपटात तिने एका नवोदित गायकाची भूमिका केली असून आयुषमान यात अभिमन्यू रॉय या लेखकाची भूमिका करणार आहे.

त्यामुळे त्याने थोडीशी दाढीही वाढवली आहे. अक्षय रॉय हा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात या चित्रपटाच्या माध्यमातून डेब्यू करत आहे. 

{{{{twitter_post_id####}}}}


{{{{twitter_post_id####}}}}


{{{{twitter_post_id####}}}}


{{{{twitter_post_id####}}}}































 

Web Title: Pretty shooting starts for 'My sweet dot' ...