रेल्वेच्या व्यवस्थापकांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवत चार कोटी रुपयांचे बिल झाल्याचे सांगत तत्काळ दोन कोटी चार लाख रुपये भरण्याचे आदेश दिल्यानंतर त्याची संतप्त प्रतिक्रिया उमटताच ...
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्र वारी मुंबईतील न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले असून त्यात एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना क्लीन चिट दिली असून ...
आध्यात्मिक नेते व निरंकारी पंथाचे प्रमुख बाबा हरदेव सिंग (६२) यांचे कॅनडात माँट्रियल येथे शुक्रवारी अपघाती निधन झाले, असे निरंकारी पंथाचे प्रसिद्धी विभागाचे प्रमुख कृपासागर यांनी सांगितले. ...
सत्ताधारी मोदी सरकारसाठी राज्यसभा हा सतत डोकेदुखीचा विषय ठरला आहे. २४५ सदस्यांच्या राज्यसभेत सध्या एनडीएचे ६२ सदस्य आहेत. राष्ट्रपतींनी नुकत्याच नामनियुक्त केलेल्या ७ सदस्यांची बेरीज त्यात मिळवली ...
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा ‘निरंकुश ’ नाही, असे स्पष्ट करून सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मानहानीशी संबंधित कायद्यातील दंडात्मक तरतुदींच्या संवैधानिक वैधतेची पुष्टी केली. ...
उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील एका प्राचार्याने विद्यार्थ्यांची जातीच्या आधारे केलेली विभागणी अंगलट आली आहे. प्रशासनाने या प्राचार्याला तडकाफडकी पदावरून हटविले आहे. ...
जगातील सगळ्यात वयोवृद्ध महिला सुसना मुशात्त जोन्स (११६) यांचे येथे निधन झाले. जेरोन्टोलॉजी रिसर्च ग्रुपने ही माहिती दिली. जोन्स यांचा जन्म दक्षिण अमेरिकेतील अलाबामात १८९९ मध्ये झाला. ...
अॅन्टोनोव्ह अॅन-२२५ म्रिया हे जगातील सर्वात मोठे कार्गो विमान शुक्रवारी भल्या पहाटे हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले आणि चर्चेचा विषय बनले आहे. ...
अजय खानविलकर, धनंजय चंद्रचूड, अशोक भूषण आणि एल. नागेश्वर राव या चार न्यायाधीशांना शुक्रवारी सकाळी सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. ...