नाशिक : अशोकस्तंभ येथून रामवाडीकडे पायी जाणार्या युवकास चाकूचा धाक दाखवून दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी लुटल्याची घटना शनिवारी (दि़१४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ ...
कळवण : भारती विद्यापीठ पुणे यांच्या ५२व्या वर्धापनदिन समारंभप्रसंगी कळवणच्या आर. के. एम. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एन. पी. पवार यांचा शैक्षणिक कार्यातील सहकार्यांबद्दल भारती विद्यापीठाकडून सन्मानपूर्वक गौरव व सत्कार करण्यात आला. ...
जळगाव : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनधारकांविरोधात शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्यांनी रविवारी मोहीम राबवली. या मोहिमेत दिवसभरात १०२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यातून सुमारे १० हजार रुपयांची दंडवसुली झाली, अशी माहिती शह ...
जळगाव : गोंदिया जिल्ातील तिरोडा येथील अदाणी पॉवरस्टेशनवर आलेल्या जनरेशनच्या समस्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात १५ रोजी पहाटे १ वाजेपासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे १६ तास आपत्कालीन लोडशेडींग करावे लागले. लोडशेडींगचा फटका जळगाव जिल्ालाही बसला असून ...
जळगाव : महसूल विभागाच्या जमिनीच्या बदल्यात गजनान पाटील नावाच्या व्यक्तीने ३० कोटींची लाच मागितल्याप्रकरणी आपण स्वत: चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे सीबीआयच काय, त्यापेक्षा मोठी यंत्रणा चौकशी करण्यासाठी असल्यास त्याद्वारेसुद्धा चौकशी करण्यास आपली तया ...
जळगाव : लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून तांबापुरात दोन गटात एकमेकांत भिडल्याची घटना १४ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन्ही गटाकडून औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या असून ८ जणांविरुद्ध हाणामारीचा ...