लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ट्रक चालकाचा खून - Marathi News | Truck driver's blood | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रक चालकाचा खून

एका ट्रक ड्रायव्हरचा निर्घृण खून करून त्याच्याजवळील १ लाख २५ हजार रुपये लुटून नेण्यात आले. ...

वीजचोरी करणारे त्रिकूट गजाआड - Marathi News | Electricity triangle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीजचोरी करणारे त्रिकूट गजाआड

बेस्टची वीज चोरून त्याची विक्री करणाऱ्या तीन सराईत आरोपींना मंगळवारी वडाळा टी. टी. पोलिसांनी अटक केली. ...

महिला पोलिसांचे सामान्य ज्ञान कमीच - Marathi News | The general knowledge of women police is rare | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला पोलिसांचे सामान्य ज्ञान कमीच

जनसामान्यांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी पुरुषांसोबत महिला पोलीसदेखील खांद्याला खांदा लावून काम करत असतात. ...

जलमित्र अभियानात ‘ग्लोरिआ’चा पुढाकार - Marathi News | Gloria's Initiative in the Water Mission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जलमित्र अभियानात ‘ग्लोरिआ’चा पुढाकार

पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी भायखळ्यातील ‘ग्लोरिआ’ हॉटेलही ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानात सामील झाले आहे. ...

ऋषी कपूर यांच्याविरोधात निदर्शने - Marathi News | Demonstrations against Rishi Kapoor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऋषी कपूर यांच्याविरोधात निदर्शने

बॉलीवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी गांधी कुटुंबियांबाबत केलेल्या वादग्रस्त टिष्ट्वटनंतर संतप्त झालेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा जाहीर निषेध केला ...

डब्बा व्यापाराची एसआयटी चौकशी - Marathi News | DIT Business SIT inquiry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डब्बा व्यापाराची एसआयटी चौकशी

डब्बा व्यापार प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस प्रशासनाने स्पेशल इन्व्हेस्टिगेटीव्ह टीम (एसआयटी) गठित केली आहे. ...

पालिकेला कामगारांचा वेढा - Marathi News | Siege of workers workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालिकेला कामगारांचा वेढा

मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कचरा वाहतूक कामगारांनी महापालिकेला बुधवारी सळो की पळो करून सोडले. ...

कशी नशिबानं थट्टा आज मांडली? - Marathi News | How did the presumption of cheating today? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कशी नशिबानं थट्टा आज मांडली?

मुलीचे लग्न तोंडावर आले. पण जवळ दमडी नाही. दुष्काळामुळे हाताला काम नाही. डोळ्यासमोर अंधार दाटलेल्या हरिभाऊला सुचेनासे झाले. ...

उत्पन्नापेक्षा खर्च जास्त - Marathi News | Costs are more than income | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्पन्नापेक्षा खर्च जास्त

मोनो रेलचे जाळे पसरविण्याचा निर्णय घेतलेला असतानाच, सध्या सुरू असलेल्या मोनो रेलची अवस्था मात्र दयनीय झालेली आहे ...