लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कपालेश्वर मंदिर प्रवेश वाद; तृप्ती देसाई यांच्यावर चप्पल फेक - Marathi News | Kapaleshwar temple entry dispute; Thump sandals on Trupti Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कपालेश्वर मंदिर प्रवेश वाद; तृप्ती देसाई यांच्यावर चप्पल फेक

कपालेश्वर मंदिरात गाभाऱ्यात प्रवेशासाठी आलेल्या भूमाता ब्रिगेड च्या तृप्ती देसाई यांना भाविकांच्या विरोधामुळे दर्शन न घेताच आज माघारी परतावे लागले. ...

चारित्र्याचा संशय घेतल्याने महिलेची आत्महत्या - Marathi News | Suicide of a woman due to suspicion of character | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चारित्र्याचा संशय घेतल्याने महिलेची आत्महत्या

चारित्र्याचा संशय घेऊन एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना कुमठा तांडा (ता़ उ़ सोलापूर) येथे घडली़ याप्रकरणी पती व सासूविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...

निवडणुकीच्या मैदानात श्रीशांत आऊट - Marathi News | Sreesanth out on election grounds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीच्या मैदानात श्रीशांत आऊट

दक्षिण भारतात कमळ फुलविण्यासाठी श्रीशांत भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढत होता. या पराभवासोबतच निवडणुकीच्या मैदानात श्रीशांत आऊट झाला आहे ...

राहुल गांधींना पुडूचेरीचा पंतप्रधान करा, ट्विटरवर हास्यकल्लोळ - Marathi News | Rahul Gandhi to become Puducherry PM, Twitter hits | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :राहुल गांधींना पुडूचेरीचा पंतप्रधान करा, ट्विटरवर हास्यकल्लोळ

विधानसभा निवडणुकांच्या निकालावर ट्विटरवर प्रतिक्रिया उमटत आहेत..अशाच काही व्हायरल झालेल्या प्रतिक्रिया ...

किशोर मारणे खुनप्रकरणी शरद मोहोळसह सात जणांना जन्मठेप - Marathi News | Sharad Mohol murder case: Seven persons have been given life imprisonment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किशोर मारणे खुनप्रकरणी शरद मोहोळसह सात जणांना जन्मठेप

टोळीयुद्धातून किशोर मारणे याचा खुन केल्याप्रकरणी सराईत गुंड शरद मोहोळ याला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली ...

अभिनयापासून सत्तेपर्यंतचा प्रवास करणारा अण्णाद्रमुक पक्ष - Marathi News | The AIADMK party, who traveled from power to acting, went to power | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनयापासून सत्तेपर्यंतचा प्रवास करणारा अण्णाद्रमुक पक्ष

तामिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री एम.जी.रामचंद्र यांच्या निधनानंतर सलग दुस-यांदा सत्ता मिळवणा-या जयललिता तामिळनाडूच्या पहिल्या मुख्यमंत्री ठरल्या आहेत. ...

२०१६ विधानसभा निवडणूकतील काही लक्षवेधी घटना - Marathi News | Some notable events in the 2016 assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०१६ विधानसभा निवडणूकतील काही लक्षवेधी घटना

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील लक्षवेधी घटना... ...

काँग्रेसमुक्त भारताकडे जनतेची वाटचाल - अमित शहा - Marathi News | People moving towards Congress free India - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसमुक्त भारताकडे जनतेची वाटचाल - अमित शहा

भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर टीका करत काँग्रेसमुक्त भारताकडे जनतेने अजून दोन पावलं टाकली आहेत असा टोमणा मारला आहे ...

विधानसभा निवडणुका - भाजपासाठी महत्त्वाच्या 5 घटना - Marathi News | Vidhan Sabha Elections - Five Important Events for BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणुका - भाजपासाठी महत्त्वाच्या 5 घटना

आसाममधून काँग्रेसच्या ताब्यातून सत्ता भाजपाने हिसकावून घेतली आहे तर केरळमध्ये काँग्रेसला डाव्या पक्षांनी सत्तेपासून दूर ठेवले आहे. भाजपासाठी या विधानसभा निवडणुकीतल्या 5 महत्त्वाच्या घटना ...