लोणी : गोदावरी व तुटीच्या खोऱ्यात पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी वळविण्याबाबत महाराष्ट्र पाणी परिषदेचा प्रस्ताव घेऊन आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे, ...
कर्जत : आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलीस पथकावर माळंगी येथे जमावाने हल्ला केला. पोलिसांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून पोलिसांनी पकडलेल्या आरोपीची जमावाने सुटका केली. ...
अहमदनगर : महापौर पदाच्या निवडणुकीत युतीचा धर्म पाळण्यात येईल, मात्र सेनेचे २० नगरसेवक दाखवा अन् आमचे ९ नगरसेवक घेऊन जा असे मत भाजपाच्या नगरसेवकांनी मांडले. ...
कोपरगाव : गाडी आडवून वर्तमानपत्र लुटणाऱ्या सहा आरोपींना बुधवारी रात्री अटक करण्यात आली होती़ गुरूवारी त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली़ ...
अहमदनगर/श्रीगोंदा : तालुक्याच्या अनेक भागात गुरुवारी दुपारी वादळ-वारा सुटला. यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले. नगर तालुक्यातील वाळकी येथे घराची भिंत अंगावर पडल्याने किसन घोडके यांचा मृत्यू झाला. ...
शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास शासनाकडून त्याच्या वारसाला दोेन लाख रूपयांची मदत देण्याचे प्रावधान गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत करण्यात आले आहे. ...
श्रीगोंदा : लोणी व्यंकनाथ येथील राज्य राखीव पोलीस दलातील जवान सचिन उत्तम खोमणे (वय ३२) याने बुधवारी सकाळी दौंड येथील एसआरपी कॅम्प वसाहतीतील त्यांच्या खोलीच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ...