लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खारोडी गावठाण झोपडपट्टी कसे? - Marathi News | How to make Kharodi village slum? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खारोडी गावठाण झोपडपट्टी कसे?

‘लोकमत आपल्या दारी’ या मुंबईतील ‘लोकमत’च्या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ बुधवारी रात्री मालाड (प.) येथील मालवणी गावात दणक्यात झाला ...

संस्था लावून देणार मुलीचे लग्न - Marathi News | The institution gives the girl's wedding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संस्था लावून देणार मुलीचे लग्न

दुष्काळामुळे मुलीचे लग्न करण्यास असहाय्य ठरलेले मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील हरिभाऊ बाबुराव लोहार हे पैशाची जमवाजमव करण्यासाठी नागपुरात भटकंती करीत आहेत. ...

फुगेवाडीत तरुणावर जीवघेणा हल्ला - Marathi News | Fugitive attack on youth of Phugewadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फुगेवाडीत तरुणावर जीवघेणा हल्ला

आज तुझा मर्डर आहे, असे सांगून डोळ्यांत मिरची पूड टाकून शरीरावर धारधार शस्त्राचे वार केले. ...

राठोड मंगल कार्यालयावर नासुप्रचा हातोडा - Marathi News | Nathupala hammer on Rathore Tuesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राठोड मंगल कार्यालयावर नासुप्रचा हातोडा

बांधकामाची अनुमती न घेता हरीश राठोड यांनी मानकापूर येथील खसरा क्रमांक २३३/२४२ मध्ये दोन मजली मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरू केले होते. ...

पक्ष्यांचे निवारे धोक्यात - Marathi News | Bird shelter hazard | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्ष्यांचे निवारे धोक्यात

विकासकामांमुळे काही ठिकाणी पर्यावरणाची हानी होत असून, नदीकाठच्या पक्ष्यांचे निवारे उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली ...

विलंबाच्या रिडिंगमुळे ग्राहकांना फटका - Marathi News | Delaying the customers due to the delay | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विलंबाच्या रिडिंगमुळे ग्राहकांना फटका

वीजमीटरचे रिडिंग वेळेवर न घेतल्याने शहरातील लाखो ग्राहकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे ...

अल्पवयीन मुले वळताहेत गुन्हेगारीकडे - Marathi News | Minor children turn crime in crime | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्पवयीन मुले वळताहेत गुन्हेगारीकडे

शहरात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून, घडणाऱ्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचे प्रमाण काळजी करण्याइतपत आहे. ...

एजंट गायब, रास्त भाव दुकानांवर छापे - Marathi News | Agents missing, right-price shops raid | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एजंट गायब, रास्त भाव दुकानांवर छापे

शिधापत्रिका कार्यालय (परिमंडल-अ) परिसरातील एजंटगिरीविषयी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमुळे यंत्रणा हडबडली आहे. ...

पुनर्वसन करा, नंतर गाळ काढा! - Marathi News | Rehabilitate, then remove the mud! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुनर्वसन करा, नंतर गाळ काढा!

पवना धरणातील गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे. धरणातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली ...