नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
वॉर्नरने केलेल्या आक्रमक सुरुवातीनंतर झटपट बळी गमावल्याने सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना दिल्ली डेअरडेव्हील्सविरुद्ध २० षटकात ७ बाद १५८ धावापर्यंत मजल मारता आली ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येऊन दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक ‘थीम साँग’ रिलीज केलं आहे. ‘मेरा देश बदल रहा है…आगे बढ रहा है’ असं गाण्याचे बोल आहेत. ...
सामान्य घरातल्या धोब्याचा मुलगा जेएसडब्ल्यू स्टील या कंपनीमध्ये व्हाइस प्रेसिडेंट किंवा उपाध्यक्ष झाला आहे. अरूण लाल या माजी क्रिकेटरच्या घरचे कपडे या मुलाचे वडील इस्त्री करून द्यायचे ...
आपल्या लाडक्या मुलाला खेळणी घेण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये पेटलेला वाद एवढा विकोपाला गेला की संतप्त पतीने नैराश्येच्या भावनेत विषप्राशन करून आत्महत्या केली. ...