नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Asia Cup 2025 Final, Ind vs Pak trophy controversy: भारतीय संघाचा कप्तान सुर्यकुमार यादवने आपली मॅचची फी भारतीय लष्कराला देण्याचे जाहीर करताच तिकडे पाकिस्तानी कप्तानाली मिरच्या झोंबल्या आहेत. ...
लडाखमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लडाखमध्ये झालेला हिंसाचार भडकवल्याचा आरोपही त्यांच्यावर केला आहे. दरम्यान, आता वांगचु ...
Girls Investment Scheme: पालकांसाठी त्यांच्या मुलींचा सन्मान करण्यासोबतच त्यांचं भविष्य सुरक्षित करणंही महत्त्वाचं असते. सध्या देशात मुलींचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक सरकारी योजना चालवल्या जात आहेत, ज्या शिक्षण, विवाह आणि भविष्यातील बचतीला प्रो ...
आशिया कप २०२५च्या फायनलनंतर अमिताभ बच्चन यांनीदेखील ट्वीट करत टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. पण, हे ट्वीट करताना त्यांनी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरला टोला लगावला आहे. ...
IND vs PAK Asia Cup Final : बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी मोहसिन नक्वीवर आशिया कप ट्रॉफी तसेच टीम इंडियाचे पदके घेतल्याचा आरोप केला आहे. बीसीसीआय पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत नक्वीविरुद्ध तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे. ...
‘ब्रेकथ्रू सायन्स सोसायटी’ या देशातील शास्त्रज्ञांच्या गटाने सध्या लडाख पोलिसांच्या ताब्यात असलेले पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या अटकेचा निषेध करून त्यांच्या सुटकेची मागणी केली. ...
बिचाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला भुर्दंड पाडून लाखोंचा खर्च कशाला करायचा? ते रडगाणं तर सामनातून चालूच असतं की असा खोचक टोलाही मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. ...
भारतीय संघाने अपराजित मालिका कायम राखताना रविवारी अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पाच गड्यांनी पराभव केला आणि विक्रमी नवव्यांदा आशिया चषक पटकावला. ...