सर्वोत्तम फिनिशर म्हणून गणल्या जाणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत रायझिंग पुणे सुपर जायंट्सने शनिवारी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा चार गडी राखून पराभव केला ...
गेल्या दोन सामन्यांत पराभवाचे तोंड पाहणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलमध्ये आज रविवारी घरच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादवर विजय नोंदविण्याचे आव्हान असेल ...
कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वात फॉर्ममध्ये असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर संघ दिल्ली विरुद्ध आज रविवारी आयपीएलचा अखेरच्या ‘नॉक आऊट’ साखळी सामना खेळणार आहे. ...
आपण सचिवपद स्वीकारणार नाही, अशी ‘गुगली’ टाकणाऱ्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अजय शिर्के यांचेच नाव सचिवपदासाठी आघाडीवर आहे. त्यांनाच भक्कम दावेदार मानले जात आहे. ...
सुरेश रैनाचे चमकदार अर्धशतक, ब्रॅडन मॅक्युलमची फटकेबाजी व ड्वेन स्मिथचा अष्टपैलू खेळ या जोरावर गुजरात लायन्सने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ६ विकेट्सने धुव्वा उडवला. ...
आयपीएलचे सुरुवातीचे आठ पर्व उल्लेखनीय ठरले, पण माझ्या मते आयपीएलचे नववे पर्व आतापर्यंतचे सर्वोत्तम पर्व ठरले. याचे मुख्य कारण म्हणजे सहभागी सर्व आठ संघांदरम्यान संघर्षपूर्ण लढती खेळल्या गेल्या. ...
मर्यादित जलसाठ्यामुळे गेल्या वर्षीपासून २० टक्के पाणीकपातीची झळ सहन करणाऱ्या मुंबईकरांसाठी खूशखबर आहे़ पाणीकपात, लेक टॅपिंग, जल वितरण व्यवस्थेत सुधारणा ...
घरात हाय व्होल्टेज वस्तूंचा (मायक्रोवेव्ह, ओव्हन, एसी, गिझर) वापर करताना शॉर्ट सर्किट होईल, या भीतीच्या सावटाखाली गेल्या सहा महिन्यांपासून १०५ कुटुंबे जीव मुठीत धरून जगत आहेत ...
नैना प्रकल्प अपेक्षीत गतीने पुढे जात नसल्याची खंत महसुल मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. परंतू सिडको प्रशासन मात्र या परिसरातील विकास अत्यंत धिम्या गतीने सुरू असल्याचे मान्य करत नाही ...