एका अपघातात अपंगत्व आल्यानंतरही त्यातून स्वत:ला सावरत जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर एका युवकाने एव्हरेस्ट शिखर सर करण्याची लढाई लढण्यास सुरुवात केली. ...
यवतमाळ येथील शेतकऱ्याने विषप्राशन करून तर बीड येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोघांनीही नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले. ...
क्षमतपेक्षा अधिक रेती वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करता सोडून देण्यासाठी लाच मागणारा मंडळ अधिकारी लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला ...
उन्हामुळे दुकानाच्या आडोशाला सावलीत उभ्या राहिलेल्या कचरा वेचणाऱ्याला हुसकावल्यानंतरही तो तेथून जात नसल्याने शुक्रवारी व्यापाऱ्याने केलेल्या जबर मारहाणीत शनिवारी त्याचा उपचाराअभावी मृत्यू झाला. ...
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘धग’ या मराठी चित्रपटाचे निर्माते व वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी विशाल पंडित गवारे (४१) यांचे शुक्रवारी रात्री चाळीसगाव येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ...
विदर्भ आणि खान्देशातील उष्णतेची लाट कायम असून शनिवारी उपराजधानी नागपुरात सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यात उष्माघाताने दोघांचा बळी गेला. ...
कृष्णा नदीपात्रात पाणी नसल्याने म्हैसाळ योजना गुरुवारपासून बंद पडली आहे, त्यामुळे मिरजेतून लातूरला ‘जलपरी’ रेल्वेने होणारा पाणीपुरवठा शनिवारपासून खंडित झाला आहे ...