लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नगरसेवक दाम्पत्यासह ११ जणांनी केले स्वच्छेने रक्तदान - Marathi News | 11 people, including corporator couple, made clean blood donation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नगरसेवक दाम्पत्यासह ११ जणांनी केले स्वच्छेने रक्तदान

जागतिक रक्तदाता दिवसानिमित्त मंगळवारी अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात एका नगरसेवक दाम्पत्यासह ११ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. ...

जिमलगट्टा, सिरोंचा भागातील वीज पुरवठा बाधित होणार - Marathi News | Gymlagatta, power supply in Sironcha region will be affected | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिमलगट्टा, सिरोंचा भागातील वीज पुरवठा बाधित होणार

महापारेषण कंपनीच्या अतिमहत्त्वाच्या तांत्रिक दुरूस्तीच्या कामाकरिता बुधवारी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिमलगट्टा, .... ...

बोगस जात प्रमाणपत्रप्रकरणी दलाल पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | In connection with the bogus cast certificate, the broker police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोगस जात प्रमाणपत्रप्रकरणी दलाल पोलिसांच्या ताब्यात

बोगस जात प्रमाणपत्रप्रकरणी कोतवाली पोलिसांनी एका दलालाला मंगळवारी ताब्यात घेतले. ...

गडचिरोली नगर पालिकेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार - Marathi News | Gadchiroli municipal election will be held in November | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली नगर पालिकेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गडचिरोली नगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबर २०१६ मध्ये होणार आहे. ...

शेतक-याला मागितली सिंचन विहिरीसाठी लाच! - Marathi News | Farmer asked for bribe for irrigation well! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतक-याला मागितली सिंचन विहिरीसाठी लाच!

रिसोड पंचायत समिती शाखा अभियंत्यासह तिघांविरूद्ध एसीबीची कारवाई. ...

डीपीसीचा १०० टक्के निधी योग्य पध्दतीने वेळेत खर्च करा - जिल्हाधिकारी - Marathi News | Spend 100% of DPC funding in proper time - Collector | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :डीपीसीचा १०० टक्के निधी योग्य पध्दतीने वेळेत खर्च करा - जिल्हाधिकारी

जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सकारात्मक पध्दतीने काम करण्याची गरज आहे. ...

बाजार समिती निवडणूक; १३ अर्ज दाखल - Marathi News | Market committee election; 13 filed for application | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बाजार समिती निवडणूक; १३ अर्ज दाखल

मालेगावात मोर्चेबांधणी, ३१ जुलै रोजी निवडणूक ...

बुलडाण्याच्या पालकत्वासाठी तीन आमदारांमध्ये ‘सामना’ - Marathi News | Three 'MLAs' for the Guardianship of Bulldogs | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्याच्या पालकत्वासाठी तीन आमदारांमध्ये ‘सामना’

कोणाला मिळणार लाल दिवा ?: आ.भाऊसाहेब फुंडकर, आ.चैनसुख संचेती, आ.संजय कुटे यांची दावेदारी. ...

विद्यार्थ्यांचा कल औद्योगिक प्रशिक्षणाकडे! - Marathi News | Industrial training in the trend of students! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विद्यार्थ्यांचा कल औद्योगिक प्रशिक्षणाकडे!

बुलडाणा जिल्ह्यात ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होणार. ...