लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

लग्नाच्यावेळी मात्र आरक्षण लपवायचं असतं- अजित पवार - Marathi News | Ajit Pawar has to cover the reservation at the time of marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाच्यावेळी मात्र आरक्षण लपवायचं असतं- अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांवर टीका केली आहे. ...

सत्याचा मार्ग दाखवणारा पत्रकार हाच राजकीय नेत्यांचा सच्चा मित्र : राजवर्धनसिंग राठोड - Marathi News | The true friend of the political leaders, who shows the way of truth, Rajvardhan Singh Rathod | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्याचा मार्ग दाखवणारा पत्रकार हाच राजकीय नेत्यांचा सच्चा मित्र : राजवर्धनसिंग राठोड

राजकीय नेता असो की पत्रकार, देशाची जबाबदारी सर्वांवर सारखीच आहे. सर्व क्षेत्रांत सौहार्दाचे व समन्वयाचे वातावरण कायम राहावे यासाठी काय बोलावे आणि काय बोलू नये ...

​श्रद्धाचा हॉली डे प्लान! - Marathi News | Holi day plan of faith! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​श्रद्धाचा हॉली डे प्लान!

‘हाफ गर्लफ्रेन्ड’चे न्यूयॉर्कमधील शूटींग शेड्यूल संपवून श्रद्धा कपूर कालच मुंबईत परतली. गेल्या काही महिन्यांपासून श्रद्धा कमालीची बिझी आहे. तिकडे ... ...

विद्याच्या डेंग्यूसाठी शाहीद जबाबदार?? - Marathi News | Shaheed responsible for dengue for education ?? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्याच्या डेंग्यूसाठी शाहीद जबाबदार??

होय, ऐकता ते खरे आहे. संपूर्ण बॉलिवूडने डेंग्यूचा धसका घेतला आहे. विद्या बालन डेंग्यूने आजारी पडली आहे. तिकडे इमरान ... ...

पंचवटी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना छात्रभारतीचा घेराव - Marathi News | Panchawati College's Principals Discuss Violence Against Studentship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंचवटी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना छात्रभारतीचा घेराव

नियमबाह्य फी वसूलीसह विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात छात्रभारतीच्या संघटनेच्या विद्यार्थ्यांना पंचवटी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना घेराव घातला ...

पोलिसांवर खुन्नस का? - Marathi News | Why the police? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पोलिसांवर खुन्नस का?

पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत करणाऱ्या हल्लेखोरांमध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत तसेच विद्यार्थी, वाहनचालक, कार्यकर्त्यांपासून सर्वसामान्य नागरिकही आहेत. राज्यात कुठे ना कुठे तरी पोलिसांवर हल्ला झाल्याची बातमी रोजच येत आहे.हे असं का होतंय? पोलिसांचं ...

दोस्त दोस्त ना रहा... - Marathi News | No friend ... | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :दोस्त दोस्त ना रहा...

देशभरातील अनेक राज्यांत दुय्यम भूमिका घेत प्रादेशिक पक्षांशी आघाडी करण्याची वेळ काँग्रेसवर आली. बिहारपासून बंगालपर्यंत पारंपरिक शत्रूंसोबत तह झाले. पण यात ना ते पक्ष सुखी झाले, ना काँग्रेस आश्वस्त राहिली ...

गब्बर बब्बर शेरनी आणि कबाली - Marathi News | Gabbar Babbar Lion and Kabbali | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :गब्बर बब्बर शेरनी आणि कबाली

डाव्या संघटनांनी केलेल्या युतीनं जेएनयूच्या महाप्रतिष्ठित निवडणुकीचा रंगच पालटून टाकला. मात्र हे सारं घडत असताना विद्यार्थ्यांच्या संघटनांमधलं राजकारण कसं बदललं, काय घडलं-बिघडलं याचा ‘लाइव्ह’ रिपोर्ट, थेट जेएनयूच्या कॅम्पसमधून.. ...

स्पीड का नाही मिळत? - Marathi News | Why not get speed? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :स्पीड का नाही मिळत?

तुम्ही ‘टू-जी’ असा नाहीतर ‘फोर-जी’, नेटवर्क सतत गंडलेलं का असतं? ...