देवळाली कॅम्प : दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि़१७) दुपारच्या सुमारास लहवित-वंजारवाडी शेणीत रस्त्यावर घडली़ पुंडलिक शिंदे (रा़वंजारवाडी) व मयूर विजय दोंदे (१५, रा़विहि ...