लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दीक्षाभूमीच्या कामासाठी आणखी ९ कोटी - Marathi News | 9 crores for the work of Dikshitbhoomi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीक्षाभूमीच्या कामासाठी आणखी ९ कोटी

विविध कामांसाठी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने आणखी २८ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ...

२००० कोटींचे चौपदरीकरण - Marathi News | Fourth round of 2000 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२००० कोटींचे चौपदरीकरण

महामार्ग क्र. २११ च्या औरंगाबाद ते तेलवाडी दरम्यानच्या ८७ किमी पट्ट्याचे चौपदरीकरण करण्याच्या सुमारे २,१०० कोटी रुपये खर्चाच्या कामाला बुधवारी मंजुरी मिळाली. ...

‘बीआरजीएफ’मध्ये बेरोजगारीचे संकट - Marathi News | Unemployment crisis in 'BRGF' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘बीआरजीएफ’मध्ये बेरोजगारीचे संकट

केंद्र शासनाने मागासक्षेत्र विकास अनुदान योजना (बीआरजीएफ) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे ...

ब्रिटनसोबत व्यापारात फायदा? - Marathi News | Benefit in trading with Britain? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनसोबत व्यापारात फायदा?

ब्रेक्झिटनंतर ब्रिटन भारतासोबत थेट द्विपक्षीय व्यापार समझोता करण्याची शक्यता आहे. ...

सरकारने पूर्वीच प्रतिक्रिया द्यायला हवी होती - Marathi News | The government should have reacted earlier | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारने पूर्वीच प्रतिक्रिया द्यायला हवी होती

आपल्या मुलावर राजकीय हल्ले सुरू झाल्याबरोबर सरकारने प्रतिक्रिया दिली असती, तर गव्हर्नरपदाचा दुसरा कार्यकाळ न स्वीकारण्याबाबत त्यांनी निर्णय घेतला नसता ...

महाराष्ट्राच्या स्वातीला रौप्य, संजीवनी, श्रद्धाला कांस्य - Marathi News | Silver, Sanjivani, Shraddha Bronze, for Swathera of Maharashtra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्राच्या स्वातीला रौप्य, संजीवनी, श्रद्धाला कांस्य

महाराष्ट्राची स्वाती गाढवेने ५६ व्या राष्ट्रीय सिनियर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले. ...

तांदूळवाडी किल्ल्याची शिलेदारांनी केली स्वच्छता - Marathi News | Cleaner made by Shaleedars of Tadalwadi Fort | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तांदूळवाडी किल्ल्याची शिलेदारांनी केली स्वच्छता

तरूणामध्ये इतिहास दीर्घकाळ जागरुक रहावयासाठी सहयाद्री मित्रमंडळाचे शिलेदार मागील अनेक वर्षापासून अविरत झटत आहेत. ...

बदली झाली तरी ठिय्या तिथेच - Marathi News | If there is a replacement, it will be there only | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदली झाली तरी ठिय्या तिथेच

पोलिस कर्मचारी आस्थापना मंडळाची बैठक २९ मे २०१६ रोजी झाली़ त्यामध्ये जिल्हयांतील पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत़ ...

रिक्त पदांनी आरोग्यसेवा खालावली - Marathi News | Health care has subsided in vacant posts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिक्त पदांनी आरोग्यसेवा खालावली

वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद हे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असल्याने तेथे असलेल्या एका डॉक्टरलाच सध्या दिवसरात्र काम करावे लागते. ...