लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सत्याचा मार्ग दाखवणारा पत्रकार हाच राजकीय नेत्यांचा सच्चा मित्र - Marathi News | The journalist is the true friend of the political leaders who show the way to the truth | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्याचा मार्ग दाखवणारा पत्रकार हाच राजकीय नेत्यांचा सच्चा मित्र

राजकीय नेता असो की पत्रकार, देशाची जबाबदारी सर्वांवर सारखीच आहे. ...

सामाजिक आणि आर्थिक विकासाची संधी शोधणार - Marathi News | Find an opportunity for social and economic development | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सामाजिक आणि आर्थिक विकासाची संधी शोधणार

जहाज वाहतूक क्षेत्रात मोठी संधी आहे. समुद्री मार्गे होणारी मालवाहतूक देशाच्या आर्थिक विकासात भर घालू शकते. ...

सर्वंकष वाहतूक धोरणाची अंमलबजावणी हवी - Marathi News | The implementation of the Universal Transportation Policy should be implemented | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वंकष वाहतूक धोरणाची अंमलबजावणी हवी

गेल्या दोन वर्षांत रस्ते उभारणी व मुख्यत्वे राष्ट्रीय महामार्गांद्वारे वेगवेगळी राज्ये परस्परांशी जोडण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे ...

काळजी मराठवाड्याची - Marathi News | Care of Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काळजी मराठवाड्याची

लोकमत समूहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या भाषणातून औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या जिव्हाळ्याचा प्रत्यय आला. ...

नवी मुंबई विमानतळ २०१९ पर्यंत खुले - Marathi News | Navi Mumbai Airport opened until 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबई विमानतळ २०१९ पर्यंत खुले

राज्यातील बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ २०१९ पर्यंत खुले करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

बडोदा ते मुंबई एक्स्प्रेस-वेचा १ जानेवारीला शुभारंभ - Marathi News | Baroda to Mumbai Express-Vega Launched on 1st January | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बडोदा ते मुंबई एक्स्प्रेस-वेचा १ जानेवारीला शुभारंभ

येत्या १ जानेवारीला बडोदा ते मुंबई या ३२५ कि.मी.च्या एक्स्प्रेस-वेच्या कामाचा शुभारंभ केला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली ...

आरोग्यमंत्र्यांच्या निर्णयाचे पॅथॉलॉजिस्टकडून स्वागत - Marathi News | Welcoming the Health Minister's decision to the pathologist | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोग्यमंत्र्यांच्या निर्णयाचे पॅथॉलॉजिस्टकडून स्वागत

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याची माहिती राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली. ...

फरार कैद्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी समिती - Marathi News | Committee to reduce the number of absconding prisoners | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फरार कैद्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी समिती

कारागृहात शिक्षा भोगणारे कैदी अनेकदा संचित (फर्लो) आणि अभिवचन (पॅरोल) रजेवरून फरार होतात. ...

दहा तासांचा आज ब्लॉक - Marathi News | The block of ten hours today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहा तासांचा आज ब्लॉक

मध्य रेल्वेकडून रविवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत दहा तासांचा ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...