0 ते ५ वर्षे वयोगटापर्यंतच्या सर्व बालकांचे १७ ते २१ सप्टेंबर या कालावधीत तातडीने पुन:सर्वेक्षण पूर्ण करावे, अशा सूचना आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या. ...
शेतकऱ्यांसाठी परवडणाऱ्या दरात, सुलभपणे उपलब्ध होईल आणि प्रभावी असे विम्याचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन राज्यपाल विद्यासागर राव यांनी केले ...
ठाकुर्ली-माणकोली येथील प्रस्तावित उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी भूमिपूजन होण्याअगोदर शनिवारीच डोंबिवलीत शिवसेनेने भूमिपूजन केले ...