लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वसमत शहरात विजेच्या धक्क्याने मुलगा दगावला - Marathi News | The boy was shocked by the shock of electricity in the city of Vasmat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वसमत शहरात विजेच्या धक्क्याने मुलगा दगावला

वसमत : एका घरातून दुसऱ्या घरात वीजजोडणी दिलेल्या वायरमुळे पत्र्यात वीज प्रवाह उतरला व पत्र्याला बांधलेल्या तारेला गल्लीतील नऊ वर्षीय मुलाने स्पर्श केल्याने विजेचा धक्का लागून तो ठार झाला. ...

अडीच लाखांची हळद चोरीस; गुन्हा दाखल - Marathi News | 2.5 million turmeric stolen; Filed the complaint | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अडीच लाखांची हळद चोरीस; गुन्हा दाखल

हिंगोली : शहराजवळील लिंबाळा मक्ता शिवारात एमआयडीसीमधील गोदाम फोडून चोरट्यांनी अडीच लाख रूपये किंमतीचे हळदीचे ६० कट्टे चोरून नेल्याचा प्रकार १४ जून रोजी दुपारी २.३० वाजता उघडकीस आला. ...

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस - Marathi News | The entire rain in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

परभणी : चातकाप्रमाणे प्रतीक्षा लावून असलेला पाऊस रविवारी जिल्ह्यात दाखल झाला असून परभणी शहरासह बहुतांश तालुक्यांत रिमझिम आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. ...

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस - Marathi News | The entire rain in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

परभणी : चातकाप्रमाणे प्रतीक्षा लावून असलेला पाऊस रविवारी जिल्ह्यात दाखल झाला असून परभणी शहरासह बहुतांश तालुक्यांत रिमझिम आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. ...

सिडकोत युवकाची गोळ्या घालून हत्त्या - Marathi News | Cidkot youth tablets and beat balls | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोत युवकाची गोळ्या घालून हत्त्या

सिडकोत युवकाची गोळ्या घालून हत्त्या ...

चोरी प्रकरणातील आरोपीस कोठडी - Marathi News | Theft accused in the theft case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोरी प्रकरणातील आरोपीस कोठडी

गंगाखेड : सिकंदराबाद- शिर्डी रेल्वेतील जबरी चोरीतील अटकेत असलेल्या आरोपीस रेल्वेच्या औरंगाबाद येथील न्यायालयाने २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ...

अभियांत्रिकीसाठी सुविधा केंद्र सुरू - Marathi News | Convenience center for engineering | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभियांत्रिकीसाठी सुविधा केंद्र सुरू

प्रवेशप्रक्रिया : २९ जूनपर्यंत अर्ज स्वीकृती ...

काँग्रेस तटस्थ की नव्या आघाडीसोबत? - Marathi News | Congress neutral with a new front? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काँग्रेस तटस्थ की नव्या आघाडीसोबत?

अहमदनगर : काँग्रेस पक्ष जातीयवादी पक्षासोबत आघाडी करणार नाही, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केल्याने रविवारी भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा बसला ...

सत्ताधाऱ्यांवर मनपा मेहेरबान - Marathi News | Manpa Meherban on the rulers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सत्ताधाऱ्यांवर मनपा मेहेरबान

राष्ट्रवादीचा आरोप : अनधिकृत फलकांबाबत तक्रार ...