गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला... चैन पडेना आम्हाला, अशा भावपूर्ण वातावरणात, ढोलताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला गुरुवारी निरोप दिला. ...
एसटी महामंडळाने वसई, नालासोपारा आणि अर्नाळा आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द केल्यानंतर आता शहरी वाहतूक टप्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नवनिर्मित पालघर जिल्ह्यामध्ये अक्षरश: बालमृत्यूचे थैमान सुरू आहे. १९९१-९२ च्या वावर-वांगणीतील बालमृत्युकांडापेक्षाही भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
ढोल-ताशाचा गजर, बँण्डबाजा आणि डीजेच्या तालावर बेधुंद नाचत, गुलाल उधळत, फटक्यांची जोरदार आतषबाजी करीत गणपती बाप्पाला भव्य फिरवणुकीने वसईकरांनी निरोप दिला ...