लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

करमणूक करातून साडेतीन कोटी तिजोरीत जमा - Marathi News | Collected from three to three crores of money from entertainment tax | Latest satara News at Lokmat.com

सातारा :करमणूक करातून साडेतीन कोटी तिजोरीत जमा

सेट टॉप बॉक्सचा परिणाम : केबलचे २६ हजार तर डिश टीव्हीचे ५२ हजार ग्राहक वाढले ...

‘युती’कडून रिपाइंला वाटाण्याच्याच अक्षता ! - Marathi News | 'Alliance' from the RPI! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘युती’कडून रिपाइंला वाटाण्याच्याच अक्षता !

जिल्हा नियोजन : सदस्यांच्या यादीत ६ धनुष्यबाण, ४ कमळ, १ जागेवर कपबशी ...

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’चे नियम झाले बिनकामाचे ! - Marathi News | The rule of 'passengers for the service' was made! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘प्रवाशांच्या सेवेसाठी’चे नियम झाले बिनकामाचे !

कऱ्हाड आगाराची स्थिती : नियम राहिले केवळ नावापुरते; आरक्षित आसन व्यवस्थेकडे महामंडळ प्रशासनाचे दुर्लक्ष ...

अतिक्रमण हटविले.. पदपथ बळकावले ! - Marathi News | Encroachment deleted. Ship was captured! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अतिक्रमण हटविले.. पदपथ बळकावले !

बसस्थानकाजवळील प्रकार : बीओटी तत्त्वावर बांधत असलेल्या इमारतीसमोर पदपथावर रेलिंग ...

तोट्या नसलेल्या नळांमुळे मोठा तोटा - Marathi News | Big loss due to non-lapsed tubes | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तोट्या नसलेल्या नळांमुळे मोठा तोटा

सातारकरांचा पुढाकार : सदरबझार परिसरात स्वखर्चाने केली नळांची दुरुस्ती ...

‘सिव्हिल’चा लाचखोर वरिष्ठ लिपिक जाळ्यात ! - Marathi News | 'Civil' bribery senior clerk trap! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘सिव्हिल’चा लाचखोर वरिष्ठ लिपिक जाळ्यात !

दोन हजार घेतले : हॉस्पिटलच्या नोंदणी नूतनीकरण प्रमाणपत्रासाठी लाच ...

हैदराबादचं दिल्लीसमोर 147 धावांचं लक्ष्य - Marathi News | Hyderabad's target of 147 runs against Delhi | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :हैदराबादचं दिल्लीसमोर 147 धावांचं लक्ष्य

सनरायझर्स हैदराबादनं निर्धारित 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 146 धावा केल्या ...

बांगरसोबत अपशब्दांचा वापर नाही- प्रीती झिंटा - Marathi News | No use of abusive with Bangar - Preeti Zinta | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बांगरसोबत अपशब्दांचा वापर नाही- प्रीती झिंटा

प्रीती झिंटा यांनी सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून एका धावेने सामना गमावल्यानंतर बांगरसोबत अपशब्दाचा वापर केल्याच्या वृत्ताचे खंडन केले ...

मुलांना जिहादची शिकवण देण्यासाठी इसिसचं अॅप - Marathi News | Its app to teach children jihad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुलांना जिहादची शिकवण देण्यासाठी इसिसचं अॅप

इराक आणि सीरियामध्ये धुमाकूळ माजवलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS)नं लहानग्यांना जाळ्यात ओढण्यासाठी एक अॅप तयार केलं ...