बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

By admin | Published: July 1, 2016 05:36 PM2016-07-01T17:36:17+5:302016-07-01T18:08:32+5:30

आजच्या टॉप 5 न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा

Bulletin - Top 5 News in The Day | बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

Next
ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 01 - तेजस या लढाऊ विमानाचा आज भारतीय हवाई दलात अधिकृत समावेश झाला आहे. तर उत्तराखंडमध्ये ढगफुटी होऊन 30 जण ठार झाले आहेत. ठाणे चेकमेट कंपनीवर टाकण्यात आलेल्या दरोड्याप्रकरणी आजी-माजी कर्मचा-यासह 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे... अशाच आजच्या टॉप 5 न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा खालील यु ट्यूब व्हिडिओवर...
 

Web Title: Bulletin - Top 5 News in The Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.