मुंबई - पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी, वांद्रे-अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता... शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, बोटेही तुटली Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग ...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं? विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती दिल्लीत भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
सिद्धिविनायक मंदिरात बुधवारी सकाळी तीन-चार आलिशान गाड्यांचा ताफा आला आणि त्यातून चक्क अॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम उतरले. ...
केंद्र सरकार कोणत्याही स्थितीत विद्यार्थ्यांचे ‘नीट’मुळे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्ली येथे झालेल्या भेटीत दिले ...
२००२ साली घडलेल्या गोध्रा रेल्वे हत्याकांडातील १४ वर्षांपासून फरार असलेल्या प्रमुख आरोपीला बुधवारी एटीएसने ताब्यात घेतले. ...
३७ एकर भूखंडाची किंमत बाजारभावाने सुमारे १५० कोटींच्या घरात असल्याचे समोर आले आहे. ...
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज गुरुवारी होणार ...
उष्णतेच्या तीव्र लाटेत विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश होरपळून निघाला ...
येथील महिला तहसीलदारांवर मंगळवारी रात्री झालेल्या हल्ल्यावरून संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. ...
प्रस्तावित मुंबई-नागपूर सुपर एक्स्प्रेस कम्युनिकेशन वेवर टाउनशिप उभारतानाच त्या परिसरात कृषी प्रक्रिया उद्योगांचे मोठे जाळे निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. ...
मोदींच्या डोक्यात सध्या ‘पीस मिशन’ असून, शांतता आणि सलोख्यासाठी खास मंत्रालय स्थापन करण्यासोबतच मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेतही मिळाले ...
जपानविरुद्ध २-० अशी मजबूत आघाडी मिळवल्यानंतरही, भारतीय महिलांना उबेर कप बॅडमिंटन स्पर्धेच्या ‘ड’ गटात २-३ असा निराशाजनक पराभव पत्करावा लागला ...