​...म्हणून सुलतानच्या आधी दंगलचे पोस्टर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 13:12 IST2016-07-05T07:42:30+5:302016-07-05T13:12:30+5:30

बॉलिवूडमध्ये आपला चित्रपट यशस्वी व्हावा यासाठी स्टार्समध्ये नेहमी चढाओढ पहायला मिळते. पोस्टर प्रदर्शन, चित्रपटाचा ट्रेलर पासून ते चित्रपटाच्या प्रदर्शना ...

... so poster warrant release before Sultan | ​...म्हणून सुलतानच्या आधी दंगलचे पोस्टर रिलीज

​...म्हणून सुलतानच्या आधी दंगलचे पोस्टर रिलीज

लिवूडमध्ये आपला चित्रपट यशस्वी व्हावा यासाठी स्टार्समध्ये नेहमी चढाओढ पहायला मिळते. पोस्टर प्रदर्शन, चित्रपटाचा ट्रेलर पासून ते चित्रपटाच्या प्रदर्शना पर्यंत कलाकार आणि दिग्दर्शक वेळेचे गणित बांधत असतात. आमीर खाननेही वेळेचे गणित बांधत आपल्या आगामी ‘दंगल’चित्रपटाचे दुसरे पोस्टर सलमान खानचा ‘सुलतान’ चित्रपटाचे रिलीज होण्याआधी जाणीवपूर्वक लाँच केले असल्याचे सांगितलं आहे. ‘सुलतान’ पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक थिएटरमध्ये जातील, त्यांना ‘दंगल’चे पोस्टर दिसलं तर मोठा फायदा होईल, असं आमीरने म्हटलं आहे.

 

Web Title: ... so poster warrant release before Sultan