इमरान पुन्हा पित्याच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 13:20 IST2016-07-05T07:50:42+5:302016-07-05T13:20:42+5:30

छोट्या पडद्यावरील अभिनेता इमरान खान पुन्हा एकदा पित्याची भूमिका साकारणार आहे. 'एक हजारों में मेरी बहेंना है' या मालिकेत ...

Imran again plays the role of father | इमरान पुन्हा पित्याच्या भूमिकेत

इमरान पुन्हा पित्याच्या भूमिकेत

style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">छोट्या पडद्यावरील अभिनेता इमरान खान पुन्हा एकदा पित्याची भूमिका साकारणार आहे. 'एक हजारों में मेरी बहेंना है' या मालिकेत क्रिस्टल आणि नियाच्या वडिलांची भूमिका साकारलेला इमरान आता पुन्हा एकदा तशाच काहीशा भूमिकेत रसिकांच्या भेटीला येतोय. लवकरच सुरु होणा-या 'बेहद' या मालिकेत इमरान ही पित्याची भूमिका साकारणार आहे.मालिकेत प्रमुख भूमिका साकारणा-या अनेरी वजानी हिच्या वडिलांच्या भूमिकेत इमरान पाहायला मिळेल. ही भूमिका साकारत असल्याच्या वृत्ताला खुद्द इमराननंही दुजोरा दिलाय.

 

Web Title: Imran again plays the role of father