वयाच्या ३० व्या वर्षी टीम इंडियात स्थान मिळेल अशी अपेक्षा नव्हतीच. मी तर भारताकडून खेळायला मिळेल याची आशा देखील सोडली होती. सोमवारी अनपेक्षित वृत्त कानावर पडताच आनंदाला उधाण आले ...
युवा खेळाडूंच्या संघाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे सोपविण्यात आली आहे. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजविरुध्दच्या कसोटी मालिकेसाठी भरवशाच्या अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे ...
बाबाच्या मदतीने आपणास मुलगा होणार नाही, अशी भीती दाखवून आपली ४६ लाख तेरा हजार रुपयांची फसवणूक केली असल्याची फिर्याद घोटी पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. ...
आपल्या लाडक्या मुलाची भारतीय संघात निवड झाल्याचा आनंद फजलच्या आई-वडिलांनी पेढे वाटून साजरा केला. फजलने १३ वर्ष रणजी आणि आयपीएलचे सामने खेळल्यानंतर आज भारतीय क्रिकेटमध्ये त्याची वर्णी लागली आहे. ...