वडाळा येथे राहणाऱ्या ५ वर्षाच्या मुलाचा कावीळमुळे २२ जून रोजी कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जून महिन्यात साथीच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. ...
पाकिस्तानात खेळाची किती दुरवस्था आहे, याची झलक रिओ आॅलिम्पिकदरम्यान पाहायला मिळेल. आॅलिम्पिकसाठी जाहीर झालेल्या पथकात खेळाडू कमी आणि अधिकारीच जास्त आहेत. ...
आयुष्यभराची साथ निभविण्याचा निर्णय घेणाऱ्या ‘सैराट’ जोडीला पोलिसांनी कायद्याने मदतीचा हात दिला. सैन्य दलातील जवान अन महाविद्यालयीन युवतीचे प्रेम पोलिसांच्या परीक्षेतही उत्तीर्ण झाले ...
कोणाला कशाचा छंद असेल हे सांगता येत नाही़ सोलापुरातील एका अवलियाने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल २० हजार काडीपेटींचा संग्रह आणि केवळ भारतातीलच नव्हे ...
दोनवेळा आरक्षणाचे तिकीट खरेदी करीत असताना तिसऱ्यांदा पुन्हा तिकीट खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका तिकीट दलालास रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी रंगेहात अटक करून त्याच्याकडून ...
अवैध जाहिराती, ध्वनी प्रदूषण, अतिक्रमण इत्यादीसंदर्भात नागरिकांना तक्रार करता यावी यासाठी ह्यटोल फ्री फोन नंबरह्ण सुरू करण्यासंदर्भात चार आठवड्यांत योजना तयार करावी ...
जागतिक क्रमवारीतील नंबर वन टेनिसपटू सर्बियाचा नोव्हाक जोकोविचने ११६ वर्षांपूर्वीच्या डेव्हिस चषक स्पर्धेच्या स्वरूपात बदल करण्याचे समर्थन केले आहे. ...
हिेतेशच्या आत्महत्यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याचा मोबाइल पाहिला. त्यावेळी त्यांना धक्काच बसला. कारण त्याच्या मोबाइलवर त्याचा प्रेयसीचे तब्बल ३५१ मिस्ड कॉल होते. ...