लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नेपाळचा तरुण अखेर परतला घरी - Marathi News | Young Nepalese returned home last night | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेपाळचा तरुण अखेर परतला घरी

घरात भांडणे करून तो थेट मुंबईत निघून आला. कुठे जातो ते घरात कुणालाच सांगितले नाही. ...

ठाणे, पालघर जिल्ह्यांसाठी होणार होमगार्ड नोंदणी - Marathi News | Home guards registration for Thane and Palghar districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे, पालघर जिल्ह्यांसाठी होणार होमगार्ड नोंदणी

यंदा ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी २,१२० होमगार्ड सदस्यांची नोंदणी पथक आणि उपपथकांसाठी होणार आहे. ...

संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत - Marathi News | Due to the continuous rainy season life disorder | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत

शुक्रवारी दुपारी आगमन झालेल्या पावसाने सोमवारीही आपली संततधार कायम ठेवली. ...

ट्रिपल आयटीत शिकविणार आयआयटीचे निवृत्त प्राध्यापक - Marathi News | Retired professor of IIT who will teach Triple IT | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रिपल आयटीत शिकविणार आयआयटीचे निवृत्त प्राध्यापक

महाराष्ट्रातील पहिल्या ‘ट्रिपल आयटी’त (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) प्रत्यक्ष वर्गांची सुरुवात आॅगस्ट ...

पंचायत समित्यांवर काँग्रेस, भाजपाचा वरचष्मा! - Marathi News | Congress, BJP in Panchayat Samitis! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पंचायत समित्यांवर काँग्रेस, भाजपाचा वरचष्मा!

सभापती-उपसभापती निवड; तीन उपसभापती पदे राष्ट्रवादीकडे; तर उर्वरित तीन ठिकाणी सेना, भाजपा, भारिपची सरशी. ...

वसतिगृहाच्या इमारती बदलण्याची हालचाल - Marathi News | Mansion of the hostel | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वसतिगृहाच्या इमारती बदलण्याची हालचाल

सामाजिक न्याय विभागाने काढली सूचना; ‘लोकमत’च्या वृत्तांची दखल. ...

पारसिकच्या रहिवाशांचा संघर्षाचा पवित्रा - Marathi News | Holy of the struggle of the residents of Parsecs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पारसिकच्या रहिवाशांचा संघर्षाचा पवित्रा

पारसिक बोगद्यावरील वसाहतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी अतिक्रमणे तोडण्याच्या नोटिसा स्वीकारण्यास नकार दिला. ...

ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप! - Marathi News | The villagers locked the locked school! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप!

रूईगोस्ता येथील जि.प. शाळेतील शिक्षकांचे रिक्त पदे भरण्याची मागणी. ...

भामदेवीत नावानिशी लागणार अडीच हजार वृक्ष! - Marathi News | Bhaamdeeth will need 2.5 thousand trees! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भामदेवीत नावानिशी लागणार अडीच हजार वृक्ष!

वाशिम जिल्हाधिका-यांची संकल्पना; अधिकांश फळांच्या वृक्षांचा समावेश. ...