विश्लेषण- सुधीर लंके अहमदनगर : नगर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपात फूट पडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पक्षातील ही गटबाजी स्वाभाविक आहे की ही पक्षाचीच फूस? याबाबत साशंकता आहे. ...
अहमदनगर : जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी असलेल्या मतदान केंद्रांचे गुगल मॅपिंग करण्यात येणार असून, निवडणुकीच्यादृष्टीने केंद्र सक्षम करण्यात येतील ...
जळगाव: खोटा दस्ताऐवज तयार करून म्हसावद येथील पद्मालय शिक्षण प्रसारक संस्था हडपण्याचा प्रयत्न केल्याच्या दाखल गुन्ात शिवसेनेचे उपनेते आमदार गुलाबराव पाटील यांची शुक्रवारी कारागृहात रवानगी झाली. पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना सकाळी साडे अकर ...
जळगाव : फेब्रुवारी २०१७ पर्यंत मुदत संपणार्या नगरपरिषद व नगरपंचायतींची प्रभागरचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगामार्फत घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार २४ जुनपासून प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्तावाचे काम सुरू करण्यात येणार आहे. ...
जळगाव : महापालिकेची स्थिती बिकट आहे. दुसर्या बाजूला विविध संस्थांचे कर्ज नियमीतपणे भरायचे आहे. ही बिकट स्थिती सुधारून पालिकेची स्थिती भक्कम करण्यासाठी वसुलीवर भर देऊ, असे महापालिकेचे नवे आयुक्त किशोर बोर्डे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितल ...