लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोलापूर - पाण्यासाठी रणरागीणींचा रास्ता रोको - Marathi News | Solapur - Stop the way to Ranagini route | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर - पाण्यासाठी रणरागीणींचा रास्ता रोको

शहरातील औद्यगीक वसाहत व शिंदे नाईक नगर या परिसरात पिण्यसाठी पाणी मिळत नाही. अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार करुन देखील पाण्याची सोय केली जात नाही. ...

पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर बुधवार व गुरुवारी १५ - १५ मिनिटांचे चार ब्लॉक - Marathi News | Four blocks of 15 - 15 minutes on Wednesdays and Thursdays on Mumbai - Mumbai Expressway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर बुधवार व गुरुवारी १५ - १५ मिनिटांचे चार ब्लॉक

दुपारी १२ ते सायंकाळी ४ या कालावधीमध्ये प्रत्येकी १५-१५ मिनिटांचे चार ब्लाँक घेण्यात येणार असल्याने काही काळ वाहतुक विस्कळीत हिण्याची शक्यता ...

राज्यातील विनाअनुदानित शाळांना २० टक्के वेतन अनुदान देण्यास मंजुरी - Marathi News | Approval of grant of 20 percent wages to unaided schools in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील विनाअनुदानित शाळांना २० टक्के वेतन अनुदान देण्यास मंजुरी

१९ हजार २४७ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २० टक्के वेतन अनुदान देण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. ...

बोगस डॉक्टरला तीन वर्षांची सक्तमजुरी ! - Marathi News | Three year-old bogus doctor! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोगस डॉक्टरला तीन वर्षांची सक्तमजुरी !

बोगस डॉक्टर शरद लिंबराज साळुंखे (४५) यास महाबळेश्वर न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...

५ रुपये ५० पैसे वीज दरवाढ प्रस्तावित, ग्राहकांना बसणार शॉक - Marathi News | 5 rupees for 50 paise power tariff, customers will be shocked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५ रुपये ५० पैसे वीज दरवाढ प्रस्तावित, ग्राहकांना बसणार शॉक

महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीने ५ रुपये ५० पैसे प्रति युनिट वीज दरवाढीचा प्रस्ताव नियामक आयोगाला सादर केला आहे ...

न्यायाधीश आत्महत्येचे गूढ उकलण्याची चिन्हे - Marathi News | Judge signs unraveling mysteries of suicide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्यायाधीश आत्महत्येचे गूढ उकलण्याची चिन्हे

सततच्या टोमण्यांमुळे नैराश्यग्रस्त अवस्थेत न्यायाधीश अनुप जवळकार यांनी आत्महत्या केली असावी ...

फ्रीडम 251 मोबाईल 28 जूनपासून उपलब्ध होणार- रिंगिंग बेल - Marathi News | Freedom 251 Mobiles will be available from June 28 - Ringing Bell | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्रीडम 251 मोबाईल 28 जूनपासून उपलब्ध होणार- रिंगिंग बेल

251 रुपयांमध्ये स्मार्ट फोन उपलब्ध करून देणारी रिंगिंग बेल कंपनी वादाच्या भोव-यात सापडली होती. ...

खडसेंच्या अभिनंदन ठरावावरून खडाजंगी - Marathi News | Khadajen congratulations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खडसेंच्या अभिनंदन ठरावावरून खडाजंगी

माजी कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांचे कपाशी व इतर बियाण्याचे दर निम्मे कमी केल्यावरून त्यांचे अभिनंदन करण्याच्या ठरावाच्या मुद्द्यावरून मंगळवारी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत चांगलीच खडाजंगी झाली. ...

व्हिडिओ - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या - Marathi News | Video - Top 5 News Around the World | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्हिडिओ - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

एका क्लिकवर जाणून घ्या दिवसभरातील टॉप 5 न्यूज ...