म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
शालेय पोषण आहार कामगार संघटनेचा मोर्चानाशिक : महाराष्ट्र शासनाच्या सेंट्रल किचन पद्धतीने काम देण्याच्या निर्णयाविरुद्ध नाशिक जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेचा सोमवारी (दि. २३) दुपारी दोन वाजता बी.डी. भालेकर मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर ...
नाशिक : भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त जुने नाशिक परिसरातील कथडा येथील बीसीजीएस हौसिंग सोसायटी, धम्मनगर येथे गौतम बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात येऊन पारितोषिक वितरण करण्यात आले. ...
संस्थाचालकांची दुरु स्ती साठी कसरतपेठ : तालुक्यातील सुरगाणे(उंबरपाडा) येथील शारदा प्राथमिक शाळेचे पत्रे वादळात ऊडून मोठे नुकसान झाले असून आता शाळेची दुरु स्ती कशी करावी या विवंचनेत संस्थाचालक अडकल्याने ऐन पावसाळ्यात विद्यार्थांना ऊघडयावर बसावे लागण ...
पांडाणे : दिडोरी तालुक्यातील कोल्हेर येथे तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीकडून टॅँकरसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र टॅँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. टंचाईसदृश्य परिस्थिती लक्षात घेता टॅँकर त्वरीत सुरू ...
लासलगाव ...टाकळी विंचूर येथील संधान नगर येथे बुध्द जयंती साजरी भारतीय बौद्धमहासभा लासलगाव शहर शाखेच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील ग्रामदैवत मरिमाता मंदिर जीर्णोद्धारास एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोमवारी (दि. २३) दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद तसेच रात्री ९ वाजता चंद्रकांत महाराज खेडकर ...