पाळधी व परिसरातील शेतीला एकरी दीड कोटींपर्यंतचे बाजारमूल्य आहे. मात्र जिल्हा बँक शेतकर्यांना हेक्टरी ५० हजार रुपये कर्ज देते. यात वाढ होणे अपेक्षीत आहे. पुनर्गठनाचीही समस्या बिकट आहे. या दोन्ही मुद्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. ...
जळगाव : भारतीय जनता पक्षासह राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची बदनामी केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरुद्ध जिल्हा न्यायालयात फिर्याद दाखल आहे. या प्रकरणात सोमवारी फिर्यादीने वकिलामार्फत दमानिया यांनी वृत्तवाहिनील ...
पित रेल्वे मार्गावरील नंदुरबार-सुरत रेल्वेमार्ग खचल्याने सुरतकडे जाणार्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या वळविण्यात आल्या आहेत. ...
जळगाव : वेतन, भत्ते यासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी संपावर जाणार असल्याने जिल्ातील स्टेट बँक ऑफ हैद्राबादच्या पाच शाखा १२ रोजी बंद राहणार आहेत. स्टेट बँकेसह इतर बँका मात्र नियमित सुरू राहतील. ...
जळगाव : शिक्षण हक्क्क कायद्यानुसार गोरगरीब व्यक्तींच्या पाल्यांना खाजगी संस्थांमध्ये १ ली, बालवाडीमध्ये मोफत प्रवेश देण्यासाठी दुसरी सोडत ५७ अर्ज प्रलंबित असल्याने सोमवारी निघू शकली नाही. ...
जळगाव : गुजराथी अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीच्या तत्कालीन संचालक मंडळाने कर्जदारांना नियमबारीत्या कर्जाचे वाटप केले. सोसायटीचे खातेदार असलेल्या लोकांना कर्ज देताना संचालकांनी कर्ज देण्यासाठी आखून दिलेली मर्यादा पाळली नाही. विशेष म्हणजे, मर्यादेपेक्षा ...