लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वेस्ट इंडिज समोर भारताचे १९३ धावांचे विराट आव्हान - Marathi News | India's 193 runs win over West Indies | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वेस्ट इंडिज समोर भारताचे १९३ धावांचे विराट आव्हान

विराट कोहलीच्या आक्रमक ८९ धावांच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिज समोर १९३ धावांचे विराट आव्हान ठेवले आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २ गड्याच्या मोबदल्यात १९२ धावा केल्या. ...

जॉनी लिव्हर करणार रंग माझा वेगळा - Marathi News | Johnny Lever will color me differently | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉनी लिव्हर करणार रंग माझा वेगळा

बॉलीवुड इंडस्ट्रीचा विनोदी एक्का जॉनी लिव्हर आता करणार रंग माझा वेगळा या मराठी चित्रपटाने पुर्नगमन. जॉनीने यापूर्वी देखील एक ... ...

रणवीर-अर्जुनचे कपिल शर्मा टीमसोबत फोटोसेशन - Marathi News | Ranasir-Arjun Kapil Sharma team photo position | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर-अर्जुनचे कपिल शर्मा टीमसोबत फोटोसेशन

कपिल शर्माचा शो सध्या केवळ त्याच्या चाहत्यांमध्येच नसून बॉलीवूडमध्येही खुप चर्चेत आहे. नुक तेच अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग ... ...

मराठी चित्रपटसृष्टीसाठी अजय-अतुल अभिमानाची गोष्ट - Marathi News | The story of Ajay-Atul pride for Marathi cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी चित्रपटसृष्टीसाठी अजय-अतुल अभिमानाची गोष्ट

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटातील संगीताचं रेकॉर्डिंग अजय-अतुल यांनी थेट अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथे केले आहे.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर ... ...

भारताची दमदार सुरवात - Marathi News | India's strong start | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताची दमदार सुरवात

रोहित आणि रहाणे यांनी ७.२ षटकात ६२ धावांची सलामी दिली. ही या विश्वचषकातील भारतातर्फे सर्वात मोठी सलामीची भागीदारी होय. रोहित शर्मा संघाच्या ६२ धावा असताना बाद झाला. ...

ऐशचा ‘टाईमलेस ब्युटी’ लुक! - Marathi News | Ash's 'Timeless Beauty' Look! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐशचा ‘टाईमलेस ब्युटी’ लुक!

ऐश्वर्या रॉय बच्चन हिने ‘जज्बा’ मधून पाच वर्षांनंतर कमबॅक केले. आराध्याच्या जन्मानंतर मात्र, पुन्हा आपण या स्पर्धेत धावू शकू ... ...

अर्जुन-आरव्हीने केली‘की अ‍ॅण्ड का’ ची प्रतिकृती - Marathi News | Arjun-RV Kelly's 'Emotional' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्जुन-आरव्हीने केली‘की अ‍ॅण्ड का’ ची प्रतिकृती

‘की अ‍ॅण्ड का’ चे स्पेशल स्क्रिनिंग नुकतेच पार पडले. त्यावेळी रणवीर सिंगने करीना कपूरची जागा घेतली असेच वाटते आहे. ... ...

³f½¹ff Vfû¨ff ÀfZMX - Marathi News | ³f½¹ff Vfûff ÀfZMX | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :³f½¹ff Vfû¨ff ÀfZMX

WXf ´ffWXf, IYd´f»f¨¹ff ³f½¹ff Vfû¨ff ÀfZMX IYXfg¸fmOXe ³ffBMXÐÀf dUQ IYXd´f»fXlõXfSmX ´fiZÃfIYfa¨fZ AJaOX ¸f³fûSaXªf³f IZY»¹ff³fa°fSX IYfg¸fZdOX¹f³f Àfb´fSXÀMXfSX IYd´f»f Vf¸ffÊ kQe ... ...

भारताची प्रथम फलंदाजी, संघात २ मोठे बदल - Marathi News | India's first batting, 2 big changes in the team | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताची प्रथम फलंदाजी, संघात २ मोठे बदल

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान टी २० विश्वचषकातील उपांत्य फेरीतील दुसरा सामना सुरु झाला आहे. वेस्ट इंडिज संघाचा कर्णधारने सॅमीने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस आमंत्रीत केले आहे. ...